ETV Bharat / city

Mumbai Ganesh Festival मुंबईच्या फॅशन स्ट्रीटचा राजा पर्यटक व खरेदीदारांसाठी ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू - Ganapati Of Fashion Street

कालपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची Ganesh Festival Mumbai Maharashtra धामधुम राज्यभरात पहायला मिळत आहे. मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची रंगत बघायला मिळत आहे. मुंबईत प्रत्येक विभागानुसार, त्या-त्या ठिकाणचा राजा सध्या गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मग लालबागचा राजा King of Lalbagh Ganesh असेल, परळचा राजा असेल, अंधेरीचा राजा असेल त्याचप्रमाणे मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटचा राजासुद्धा Ganapati Of Fashion Street आता गणेश भक्तांसाठी, दुकानदारांसाठी, खरेदीदारांसाठी व विशेष करून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

fashin street ganesh
फॅशन स्ट्रीट गणपती
author img

By

Published : Sep 1, 2022, 4:40 PM IST

मुंबई मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची रंगत बघायला मिळत आहे. मुंबईत प्रत्येक विभागानुसार, त्या-त्या ठिकाणचा राजा सध्या गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मग लालबागचा राजा King of Lalbagh Ganesh असेल, परळचा राजा असेल, अंधेरीचा राजा असेल त्याचप्रमाणे मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटचा राजासुद्धा Ganapati Of Fashion Street आता गणेश भक्तांसाठी, दुकानदारांसाठी, खरेदीदारांसाठी व विशेष करून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. फॅशन स्ट्रीट म्हटलं की, मुंबईमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी Fashion street Mumbai असलेलं हे मोठं मार्केट आहे. या परिसरामध्ये ५०० ते ६०० दुकान असून हे दुकानदार स्वतः वर्गणी जमा करून त्यांच्या आवडत्या गणपती बाप्पाचं थाटामटात स्वागत करून मुर्ती विराजमान करतात.

हिंदू - मुस्लिम भक्तगण एकत्र विशेष म्हणजे या फॅशन मार्केटच्या राजाच्या निमित्ताने हिंदू - मुस्लिम बंधू-भावाचं Hindu Muslim brotherhood अनोखं नातं या परिसरात या मंडपात दिसून येतं. या मंडळाचे उपाध्यक्ष शमी उल्ला शेख हे स्वतः मुस्लिम आहेत. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत दहा दिवसाच्या कालावधीत हिंदू बांधवांबरोबर मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची पूजाअर्चा करत असतात असे शेख यांनी सांगितले.

मागील दोन वर्ष झालं होतं मोठं नुकसान फॅशन मार्केटच्या राजाचे हे यंदाचे ३४ वे वर्ष असून, यंदा सिंहासनावर विराजमान सहा फुटाची सुबक व आकर्षक अशी गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे. मूर्तिकार उदय खातो Sculptor Uday khato यांनी ही मूर्ती साकारली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामध्ये गेल्याने इतरांप्रमाणे या दुकानदारांचाही व्यवसाय ठप्प होता. दुकानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालं होतं.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022: मुंबईतील माटुंगा येथील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ; GSB सेवा मंडळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.