ETV Bharat / city

कॅन्सरशी झूंज देणाऱ्या चार वर्षीय मुलीचा लोकलमधून पडून मृत्यू

author img

By

Published : Sep 17, 2019, 12:48 PM IST

मुंबईच्या चेंबूर रेल्वे स्थाकात लोकलला बसलेली आई व चार वर्षाची मुलगी गर्दीमुळे फलाटावर कोसळी. यात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

चार वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीचा फलाटावर कोसळून मृत्यू

मुंबई - शहराची लाईफ लाईन असलेल्या लोकलमधून रोज काही प्रवाशी गर्दीच्या रेट्यामुळे खाली पडून मृत्यूमुखी पडत असतात तर काही जखमी होतात. चेंबूर रेल्वे स्थानकातून बसलेल्या आई व मुलगी गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून फलाटावर कोसळल्या.यानंतर कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात चेंबूर स्टेशनवर घडली आहे. नेहा ढगे असे या मुलीचे नाव आहे.

चार वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीचा फलाटावर कोसळून मृत्यू

मूळचे विदर्भातील नेहाचे कुटुंब मुंबईत रस्त्यावर रहात होते. नंतर एका एनजीओने त्यांची चेंबूर येथे व्यवस्था केली. ते चेंबूरवरुन मोनोरेलने परेलला यायचे. यादरम्यान 12 तासाच्या गॅपने नेहाला दोन इंजेक्शन घ्यावी लागायची. टयुमरच्या स्वरुपातील कॅन्सर नेहाच्या शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला कॅमोथेरपी देण्यात आली होती. तिने ही थेरेपी चांगल्या प्रकारे सहन केली. त्यामुळे तिच्या तब्येतीत बदल होत होते. असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

पैशाच्या चणचणीमुळे ते मोनो रेलने न जाता लोकल रेल्वेने जाण्यासाठी निघाले. यादरम्यान ती आईसोबत चेंबूर स्टेशनवर आली. तिची आई तिला घेऊन प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीच्या रेटयामुळे दोघीही प्लॅटफॉर्मवर कोसळल्या. फलाटावर कोसळल्या नंतर नेहाच्या तोंडातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या हातांना आणि पायालाही मार लागला. तिच्या आईच्या डोळयांना मार लागला होता. रेल्वे पोलिसांनी लगेच दोघींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. नेहाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला केईएम रुग्णालयात हलवले. आयसीयू कक्षामध्ये असताना ९ सप्टेंबरला नेहाचा मृत्यू झाला.

Intro:लोकलच्या गर्दीमध्ये चार वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीचा फलाटावर कोसळून मृत्यू

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल मधून रोज काही प्रवाशी गर्दीच्या रेट्यामुळे खाली पडून मृत्यूमुखी पडत असतात तर काही जखमी होतात. यात चेंबूर रेल्वे स्थानकातून बसलेल्या आई व मुलगी गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून फलाटावर कोसळल्या यात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात चेंबूर स्टेशनवर घडली आहे. यात नेहा ढगे यामुलींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेBody:लोकलच्या गर्दीमध्ये चार वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीचा फलाटावर कोसळून मृत्यू

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल मधून रोज काही प्रवाशी गर्दीच्या रेट्यामुळे खाली पडून मृत्यूमुखी पडत असतात तर काही जखमी होतात. यात चेंबूर रेल्वे स्थानकातून बसलेल्या आई व मुलगी गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून फलाटावर कोसळल्या यात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात चेंबूर स्टेशनवर घडली आहे. यात नेहा ढगे यामुलींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मूळचे विदर्भातील नेहाचे कुटुंब मुंबईत रस्त्यावर रहात होते. नंतर एका एनजीओने त्यांची चेंबूर येथे व्यवस्था केली. ते चेंबूरवरुन मोनोरेलने परेलला यायचो. यादरम्यान 12 तासाच्या गॅपने नेहाला दोन इंजेक्शन घ्यावे लागायचे नेहाला टयुमरच्या स्वरुपातील कॅन्सर तिच्या शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला कॅमोथेरपी देण्यात आली होती तिने चांगल्या प्रकारे सहन केली त्यामुळे तिच्या तब्येतीत बदल होत होते.असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. पैशाची चणचण यामुळे आईने मोनो रेल ने न जाता लोकल रेल्वेने जाण्यासाठी निघाली यादरम्यान ती आईसोबत चेंबूर स्टेशनवर आली. तिची आई तिला घेऊन प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीच्या रेटयामुळे दोघीही प्लॅटफॉर्मवर कोसळल्या फलाटावर कोसळल्या नंतर नेहाच्या तोंडातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या हातांना आणि पायालाही मार लागला. तिच्या आईच्या डोळयांना मार लागला होता.रेल्वे पोलीस लगेच दोघींना राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले. नेहाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला केईएम रुग्णालयात हलवले. आयसीयू कक्षामध्ये असताना ९ सप्टेंबरला नेहाचा मृत्यू झाला.

Byte--- संजय कुमार वर्मा,इंचार्ज मानखुर्द आरपीएफConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.