ETV Bharat / city

अंधेरीत मत्स्य खजिना, पाहता येणार माशांच्या ४०० प्रजाती - अंधेरी

अंधेरीत भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर आणि ए मार्ट या संस्थांच्या सहयोगाने मत्स्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

मत्स्य प्रदर्शन
author img

By

Published : Jun 8, 2019, 8:08 AM IST

मुंबई - भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर आणि ए मार्ट या संस्थांच्या सहयोगाने भरवलेले ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकरांना आणि लहानग्यांना मिळणार आहे. हे प्रदर्शन भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस, अंधेरी येथे ९ जूनपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनात वेगवेगळे मासे, त्यांच्या ४०० पेक्षाही अधिक जाती–प्रजाती, १४० पेक्षा जास्त फिश टँक पाहण्याची संधी मुंबईकर आणि खास करून लहानग्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच अॅरोवामा, अॅरोप्रियामा, ब्लॅक घोष्ट, डेव्हिल फिश, अॅलिगेटर गार, स्टिंग रे, व्हिमल, मार्स फिश, स्टार फिश, आफ्रिकन खेकडे आणि विविध जातींचे मासे पाहायला मिळणार आहेत.

मत्स्य प्रदर्शन

भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर तर्फे जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठीही सेंटरतर्फे प्रयत्न केले जातात. घरात मासे कसे पाळावे, खाऱ्या आणि गोड्या पाण्याचे मासे कोणते, घरातल्या माशांची काळजी कशी घ्यावी? याची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आले आहे.

आम्ही वेगवेगळ्या माशांच्या जाती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या माध्यमातून निसर्गाला लोकांच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्याद्वारे लोकांमध्ये शोभेच्या माशांची आवड वाढविणे, हासुद्धा एक हेतू आहे. आज निसर्गाबद्दल लोकांमध्ये म्हणावी तशी जनजागृती नाही. अशा आयोजनांमुळे ती वाढीस लागू शकते, असे ए मार्टच्या लुईस फर्नांडिस यांनी सांगितले.

मला मासे पाळण्याची आवड आहे. यामुळे मी येथे आलो आहे. येथे वेगवेगळ्या जातीचे मासे बघण्यास मिळाले. त्याप्रमाणेच मासे कसे पाळावे, याची माहिती ही मिळाली, असे प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या प्रियेश पांचाळ यांनी सांगितले.

Intro:मुंबई । मुलांची सुट्टी आता संपत आली परंतु लहानग्यांना अजूनही कुठे फिरायला न्यायचं याची चिंता पालकांना सतावत आहेच, पण आता फिकीर करण्याची गरज नाही. ‘भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर आणि ए मार्ट या संस्थांच्या सहयोगाने भरवलेले वेगवेगळे मासे , त्यांच्या ४०० हूनही अधिक जाती–प्रजाती, १४० हूनही अधिक फिश टॅंक यांचे अनोखे असे ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे प्रदर्शन पाहण्याची
संधी लहानग्यांना मिळणार आहे. हे प्रदर्शन भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस, अंधेरी येथे ९ जून पर्यत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
Body:भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर तर्फे जखमी प्राण्यांवर उपचार केले जाते. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठीही सेंटर तर्फे प्रयत्न केले जातात. घरात मासे कसे पाळावे, खाऱ्या आणि गोड्या पाण्याचे मासे कोणते , घरातल्या माशांची काळजी कशी घ्यावी? याची माहिती व्हावी यासाठी हे भव्य प्रदर्शन संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये अॅरोवामा, अॅरोप्रीयामा, ब्लॅक घोष्ट, डेव्हील फिश, अॅलीगेटर गार, स्टिंग रे, व्हीमल, मार्स फिश, स्टार फिश, आफ्रिकन खेकडे आदी जातींचे मासे पाहायला मिळणार आहे.

आम्ही वेगवेगळ्या माश्यांच्या जाती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या माध्यमातून निसर्गाला लोकांच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्याद्वारे लोकांमध्ये शोभेच्या माशांची आवड वाढविणे, हासुद्धा एक हेतू आहे. आज निसर्गाबद्दल लोकांमध्ये म्हणावी तशी आवड आढळत नाही. अशा आयोजनांमुळे ती वाढीस लागू शकते, असे ए मार्ट च्या लुईस फर्नाडीस यांनी सांगितले.

मला ही मासे पाळण्याची आवड आहे. यामुळे मी इथे आलो होतो. इथे वेगवेगळ्या जातीचे मासे बघण्यास मिळाले. त्याप्रमाणे मासे कसे पाळावे याची माहिती ही मिळाली असे प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या प्रियेश पांचाळ यांनी सांगितले.

Note

पेकेज पाठवले आहे.

बाईट

पंकज जाधव, भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर

लुईस फर्नाडीस, ए मार्ट

प्रियेश पांचाळ,

End of ptc

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.