ETV Bharat / city

मुंबईतील काळा चौकी परिसरात भीषण आग ; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

author img

By

Published : Feb 8, 2020, 12:53 AM IST

Updated : Feb 8, 2020, 7:45 AM IST

मिलान इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग
मुंबईतील काळा चौकी परिसरात भीषण आग

मुंबई - मुंबई शहरातील काळा चौकी परिसरात असणाऱ्या मिलन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली होती. मिलन इंडस्ट्रीयल इस्टेट इमारतीच्या 5 व्या मजल्यावरील बंद गाळ्यामध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मुंबई शहरातील काळा चौकी परिसरात असणाऱ्या मिलन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

काळा चौकी परिसरातील अभ्युदय नगर येथील मिलान इंडस्ट्रियल इस्टेटच्या इमारतीला भीषण आग लागली. एकूण 7 मजली इमारत असणाऱ्या या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगची कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, एक रुग्णवाहिका आणि शिघ्र कृती दलाचे एक वाहन घटनास्थळी उपस्थित आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Mumbai: A level-II fire has broken out at Milan Industrial Estate, Abhyudaya Nagar in Kala Chowky locality. 5 fire tenders, one ambulance, one Quick Response Vehicle is present at the spot. More details awaited. pic.twitter.com/LEy15Dx6XJ

    — ANI (@ANI) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही

Intro:Body:

mum fire

Conclusion:
Last Updated : Feb 8, 2020, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.