ETV Bharat / city

कुलाब्यातील ससून डॉकमध्ये भीषण आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

कुलाब्यातील ससून डॉक येथे शनिवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

author img

By

Published : Feb 9, 2020, 3:58 AM IST

Updated : Feb 9, 2020, 4:57 AM IST

fire breaks out at Sassoon Dock in Colaba
कुलाब्यातील ससून डॉकमध्ये भीषण आग

मुंबई - कुलाब्यातील ससून डॉक येथे शनिवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कुलाब्यातील ससून डॉकमध्ये भीषण आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

हेही वाचा... ठाण्यातील मोरीवली एमआयडीसी परिसरातील अगरबत्ती कंपनीला भीषण आग

शुक्रवारी रात्री मुंबईतील काळा चौकी परिसरात असणाऱ्या मिलन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर शनिवारी रात्री कुलाब्यातील ससून डॉक येथे भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, शहरातील अनेक भागात सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटना या नागरिकांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत.

हेही वाचा... मुंबईतील काळा चौकी परिसरात भीषण आग ; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

Intro:Body:

state

Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 4:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.