मुंबई - गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला ( Big Boss Fire Update ) रविवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सविस्तर वाचा थोड्याच वेळात..