ETV Bharat / city

पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा भाजप कार्यालयासमोरच गोंधळ - BJP mumbai head office

पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे.

पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ
author img

By

Published : Oct 10, 2019, 1:14 PM IST

Updated : Oct 10, 2019, 2:41 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेला वाचवण्यासाठी या बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्राहक करत आहेत.

पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ

यावेळी काही ग्राहकांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. प्रदेश कार्यालयामध्ये पीएमसी बँक ग्राहकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात सरकारने पीएमसी बँकेला वाचवण्यासाठी तसेच ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी बँकेचे विलीनीकरण करावे, अशी मागणी केली.

Intro:पीएमसी बँक प्रकरणी आज मुंबईतील प्रदेश कार्यालयासमोर पीएमसी बँक ग्राहकांनी येऊन आंदोलन केले .डबघाईला आलेल्या आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी बँक ला वाचवण्यासाठी मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी या ग्राहकांनी केली आहे प्रदेश कार्यालयांमध्ये काही ग्राहकांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला.

Body:मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय मध्ये पीएमसी बँक ग्राहकांनी अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्यांनी बँकेला वाचवण्यासाठी व बँक ग्राहकांच्या पैशांना वाचवण्यासाठी बँकेचे विलीनीकरण मोठा बँकेत करावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Conclusion:( 121 लाइव यु ने पाठवला आहे.)
Last Updated : Oct 10, 2019, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.