मुंबई - कोरोना वाढण्याचा वेग पाहता एप्रिल महिन्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशाच गतीने आकडे वाढत राहिले तर हे रोखायचे कसे हा प्रश्न आहे. लॉकडाऊच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही. लोकांनी सहकार्य करायला हवे, असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते केंद्रीय कृषी कायद्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर बोलत होते.
सवीस्तर वृत्त थोड्याच वेळात ...