मुंबई - विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात maharashtra Monsoon Session आज अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यात महत्वाचे घडामोड म्हणजे म्हणजे औरंगाबाद Aurangabad Name change उस्मानाबाद Osmanabad शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने MahaVikas Aghadi Govt नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. एकनाथ शिंदे-भाजपा Eknath Shinde BJP Govt सरकारने नव्याने त्याला मंजुरी दिली.
Aurangabad Osmanabad Name Change विधानसभेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचा नामांतर ठराव मंजूर - औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचा नामांतर ठराव मंजूर
औरंगाबाद Aurangabad Name change उस्मानाबाद Osmanabad शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने MahaVikas Aghadi Govt नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे-भाजपा Eknath Shinde BJP Govt सरकारने हा प्रस्ताव अवैध ठरवत नव्याने त्याला मंजुरी दिली.