ETV Bharat / city

Varsha Gaikwad on TET Paper Leak : टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती गठीत - वर्षा गायकवाड - education minister Varsha Gaikwad on TET paper

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात ( TET Paper Leak in Maharashtra शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( education Minister Varsha Gaikwad ) यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister warning in paper leak case ) यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Dec 17, 2021, 5:34 PM IST

Updated : Dec 17, 2021, 5:48 PM IST

मुंबई - टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबत ( TET Paper Leak in Maharashtra ) राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती गठीत केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड दिली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही मंत्री वर्षा गायकवाड ( Legal action in TET Paper Leak case ) यांनी दिली आहे.

कठोर कारवाई केली जाईल -

गेल्या काही महिन्यांपासून सतत परीक्षा होण्या अगोदरच पेपर फुटीचा घटना घडत ( Paper Leak incidents in Maharashtra ) आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नुकताच राज्यातील म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील चौकशी सुरु असताना पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणात राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. त्यानंतर एकामागे एक धक्कादायक खुलासे होते. यामुळे शालेय शिक्षण विभागाने या सर्व प्रकरणाची दखल घेतली आहे.

जो कुणी दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल

हेही वाचा-TET Paper Leak Case : 4.2 कोटींचा टीईटी पेपरफुटी घोटाळा, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घ्यायच्या 50 हजार ते 1 लाख रुपये

दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister warning in paper leak case ) यांनी दिली आहे.

हेही वाचा-Violence Against Sex Workers Pune : या महिलांना समाजाने नाकारणे हीच सर्वात मोठी हिंसा

चौकशी समिती गठीत -

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. ही समिती शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. ही समिती संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. चौकशीनंतर काही दिवसांतच आपला अहवाल सादर करणार आहे. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा-Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक

Last Updated : Dec 17, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.