ETV Bharat / city

Drug smuggling in mumbai : नायजेरियन टोळीकडून 3 कोटी 18 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या ३ नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांना मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेत्यांकडून (Nigerian drug smuggling gang) कोकेन, १५०० ग्रॅम एमडी, २३५ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३ कोटी १८ लाख रुपये आहे.

Drug smuggling in mumbai
Drug smuggling in mumbai
author img

By

Published : Jan 1, 2022, 4:28 PM IST

Updated : Jan 1, 2022, 4:42 PM IST

मुंबई - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांना (Drug smuggling in mumbai) मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विक्रेत्यांकडून कोकेन, १५०० ग्रॅम एमडी, २३५ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३ कोटी १८ लाख रुपये आहे.

मुंबईत तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त
पोलिसांनी नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध (Nigerian drug smuggling gang) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. नववर्षानिमित्त हे ड्रग्ज विक्रेते मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आले होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.

हे ही वाचा - मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

Last Updated : Jan 1, 2022, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.