ETV Bharat / city

Dilip Walse Patil on Law and order : कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस सक्षम - दिलीप वळसे पाटील

भोंग्याच्या नियमांचे उल्लंघन ज्यांच्याकडून केले जाईल, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील त्यांनी दिला. भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले ( SC guidelines for loudspeakers ) आहे. तसेच मुंबईत 135 मशिदीवर अनाधिकृत भोंगे ( unauthorized mosque in Mumbai ) असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : May 4, 2022, 10:40 PM IST

Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील

मुंबई - मुंबई तसेच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न ( law and order in Mumbai ) नाही. मात्र, कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास ती परिस्थिती हाताळण्यात पोलीस दल सक्षम असल्याचा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त ( Dilip Walse Patil on Mumbai Police ) केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

भोंग्याच्या नियमांचे उल्लंघन ज्यांच्याकडून केले जाईल, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील त्यांनी दिला. भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले ( SC guidelines for loudspeakers ) आहे. तसेच मुंबईत 135 मशिदीवर अनाधिकृत भोंगे ( unauthorized mosque in Mumbai ) असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, अनधिकृत भोंगेबाबत मुंबई पोलीस आयुक्त निर्णय घेणार आहेत.

भोंग्यासाठी सर्वधर्मीय बैठक- सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या गाईडलाईन्स उल्लंघन होऊ नये, यासाठी आज सर्वधर्मीय धर्मगुरूंची बैठक झाली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीतून सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या गाईडलाईन्स, त्या गाइडलाइन्सचे महत्त्व, याबाबत सर्वांना माहिती देऊन याबाबत जागरूकता केली आसल्याचे करण्याचा गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली बैठक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे विरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर इशारानंतर मुंबई पोलिसांनी मशिदीवरील भोंगे संदर्भात नियमावली आखून दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंदिर, चर्च, बुद्ध विहार या धार्मिक स्थळाचे विश्वासू तसेच पदाधिकाऱ्यांची मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक बोलविण्यात आली होती. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर याच्यासह बांद्रा येथील चर्चचे धर्मगुरू तसेच बुद्ध विहारचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 45 डिसेबल या नियमानुसार सर्वांना मंदिरामध्ये तसेच इतर धार्मिक स्थळांमध्ये भोंगे लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मुंबई पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात या सर्व धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आले आहे.

हेही वाचा-NCP Protest : राष्ट्रवादीकडून भोंग्यावर राष्ट्रगीत वाजवून मोहित कंबोज यांचा निषेध

हेही वाचा-Maharashtra Political Controversy : 'भोंग्यां, हिंदुत्वापेक्षा पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा'; सर्वसामान्याचा सूर

हेही वाचा-MNS Agitation : धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक; भोंगा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.