ETV Bharat / city

Accident At Girgaon Chaupati : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची पोलिसाला धडक; गिरगाव येथे विसर्जनादरम्यान घडली घटना - Girgaon Chaupati Accident

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची पोलिसाला धडक दिल्याची घटना गिरगाव येथे विसर्जनादरम्यान घडली आहे. नंत चतुर्दशी Anant Chaturdashi दिवशी गणपती विसर्जनादरम्यान Ganesha Immersion उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या ताफ्यातील वाहनाने दिलेल्या धडकेत पोलिस निरिक्षक जखमी झाले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 11, 2022, 7:06 AM IST

मुंबई : अनंत चतुर्दशी Anant Chaturdashi दिवशी गणपती विसर्जनादरम्यान Ganesha Immersion उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या ताफ्यातील वाहनाने दिलेल्या धडकेत पोलिस निरिक्षक जखमी झाले. पांडुरंग सणस असे या पोलिस निरिक्षकाचे नाव असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

अद्याप गुन्हा दाखल नाही - राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तिघे गणपत्ती बाप्पांना निरोप देण्यासाठी शुक्रवारी गिरगाव चौपाटी Girgaon Chowpatty येथे आले होते. त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला वाट करून देत असताना फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाने सणस यांना धडक Fadnavis convoy vehicle hit the police दिली. दरम्यान याप्रकरणात अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सणस हे डी बी मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

गिरगाव चौपाटीवर घटना - राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तिघे गणपत्ती बाप्पांना निरोप देण्यासाठी शुक्रवारी गिरगाव चौपाटी येथे आले होते. त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला वाट करून देत असताना फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाने सणस यांना धडक दिली. दरम्यान याप्रकरणात अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.