ETV Bharat / city

Covid Vaccination closed In Mumbai : मुंबईत उद्या कोविड लसीकरण बंद; 'हे' आहे कारण - corona vaccination closed in mumbai

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या श्रीगणेश चतुर्थीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. covid vaccination off in Mumbai

Tomorrow covid vaccination off in Mumbai
मुंबईत उद्या कोविड लसीकरण बंद
author img

By

Published : Aug 30, 2022, 5:11 PM IST

मुंबई मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या ३१ ऑगस्टला श्रीगणेश चतुर्थीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. गुरुवारी, १ सप्टेंबर पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार covid vaccination in Mumbai आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा मुंबई पोलिसांकडून फेक कोविड सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.