ETV Bharat / city

#coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये - Health Minister Rajesh Tope

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यात कोरोनाचे 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर 15 पेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 12, 2020, 4:16 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. ही विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.

जिल्हा विभागणीचे सर्वसाधारण नियम...

राज्याची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली, यात कोरोनाचे 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर 15 पेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तेथील निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंद राहतील. मात्र, तिथे काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील. ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. येथील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत.

हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम

रेड, ऑरेंज आणि ग्रिन या तीन झोनमध्ये राज्याची विभागणी :

  • रेड झोनमध्ये असलेले जिल्हे
  1. मुंबई
  2. पुणे
  3. ठाणे
  4. पालघर
  5. औरंगाबाद
  6. नागपूर
  7. रायगड
  8. सांगली
  • ऑरेंज झोनमध्ये असलेले जिल्हे
  1. कोल्हापूर
  2. रत्नागिरी
  3. सिंधुदूर्ग
  4. सातारा
  5. नाशिक
  6. जळगाव
  7. अहमदनगर
  8. उस्मानाबाद
  9. बीड
  10. जालना
  11. हिंगोली
  12. लातूर
  13. अमरावती
  14. अकोला
  15. यवतमाळ
  16. बुलढाणा
  17. वाशिम
  18. गोंदिया
  • ग्रीन झोनमध्ये असलेले जिल्हे
  1. परभणी
  2. धुळे
  3. नंदुरबार
  4. सोलापूर
  5. वर्धा
  6. गडचिरोली
  7. नांदेड
  8. चंद्रपुर
  9. भंडारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.