- हे ऐतिहासिक मैदान आहे
- तेजपाल हॉल मध्ये 1885 साली काँग्रेसची स्थापना येथे झाली
- या मैदानात गांधीजींनी चले जावं चा नारा दिला, याच मैदानातून मोदी चले जावं चा नारा काँग्रेसने पुन्हा केला आहे
-नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे.
- मला अचानक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली
-44 जागा निवडून आल्या. नक्कीच या कमी आहेत. पण यामुळे महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली
-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली
-कोरोना काळात काँग्रेसने गरिबांसाठी काम केलं
-तीन काळे कृषी कायदे भाजपने केले सोबतच काळा कामगार कायदा त्यांनी केला. त्याचा विरोध आपण रस्त्यावर उतरवून केला
-अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. म्हणून मी दिल्लीला सांगितलं की माझी जबाबदारी कमी करा
-भाजपात असताना खासदारकीचा राजीनामा दिला म्हणजे त्यांनी सांगितल की मी काँग्रेसचा आहे.
-नाना हे क्रांतिकारी आहेत.
-काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवण्याची सनक आता नाना बसली आहे
-काँग्रेसला राज्यात आणि देशात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे
-सत्ता दुय्यम आहे. आपले तत्व पहिले आहेत. त्यासाठी सत्ता मिळवणं गरजेचे आहे
-काँग्रेसच्या सभासद नोंदणी कार्यक्रम लवकरच सुरू करू
-काँग्रेस ला योग्य वारसदार मिळाला आहे. नाना योग्य आहेत