ETV Bharat / city

'महाराष्ट्रात लोकशाहीचा खून, तिघे मिळून सरकारचा पराभव करणार' - Congress Press Conference at mumbai

महाराष्ट्रात आज घटनेची पायमल्ली झाली असून लोकशाहीचा खून झाला आहे, असे अहमद पटेल यावेळी म्हणाले.

अहमद पटेल
author img

By

Published : Nov 23, 2019, 1:59 PM IST

Updated : Nov 23, 2019, 2:06 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने नोंद होणारी ही घटना आहे. आता स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून आम्ही तिघे मिळून त्यांचा पराभव करू, असा विश्वास काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केला. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • Ahmed Patel,Congress: All the three(Congress-NCP-Shiv Sena) parties are together in this and I am confident we will defeat BJP in the trust vote. All Congress MLAs are present here except two who are right now in their village, but they too are with us. pic.twitter.com/s0snX0yQNm

    — ANI (@ANI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा आम्हाला पाठिंबा, आम्ही स्थिर सरकार देऊ - दानवे

राज्यपालांनी काँग्रेसला संधी द्यायला हवी होती. सह्यांचे निवेदन राज्यपालांनी आधी तपासून पहायला हवे होते. जे होत आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. घटनेची पायमल्ली झाली असून लोकशाहीचा खून झाला आहे, असे अहमद पटेल यावेळी म्हणाले.

  • Ahmed Patel,Congress: Today was a black spot in the history of Maharashtra. Everything was done in a hushed manner and early morning. Something is wrong somewhere. Nothing can be more shameful than this. pic.twitter.com/MHpahKkE2A

हेही वाचा... अरे..राऊत आता तरी शांत बस बाबा...चंद्रकांत पाटलांचा सेनेवर 'बाण'

काँग्रेसने सत्तास्थापनेच्या चर्चेस उशीर केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही उशीर केला नाही. अजित पवारांचा निर्णय धक्कादायक आहे. त्यांच्यावर कारवाईच्या संदर्भात सहकारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. आमचे सर्व आमदार एक असून भाजपला शह देण्यासाठी तयार आहेत. सरकार आम्हीच बनवणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:Body:

congress pc

Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.