ETV Bharat / city

'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'

चांगला जनादेश आम्हाला मिळाला आहे... आम्ही लवकरच सरकार स्थापन करू आणि पुढील पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 29, 2019, 1:20 PM IST

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे माध्यमांसोबत बोलताना, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचा विषय आमचा कधीही ठरला नव्हता', असे म्हटले आहे. यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष आता तापताना दिसत आहे.

  • Maharashtra CM Devendra Fadnavis: Our party president has confirmed nothing has been decided on CM post to Shiv Sena. No formula is decided yet. (file pic) pic.twitter.com/l9oyHNiJPz

    — ANI (@ANI) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... राज्यात सत्ता स्थापनेसाठी दबावतंत्र, रावतेंनंतर मुख्यमंत्र्यांनीही घेतली राज्यपालांची भेट

राज्यातील शिवसेना आणि भाजप सत्तेतील पद वाटपावरून एकमेकांवर कुरघोडी करताना पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना नेते आणि पदाधिकारी आपल्या वक्तव्यातून भाजपला इशारा देत आहेत, तर भाजपही दबावाचे राजकारण करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आपले मत व्यक्त केले आहे;

हेही वाचा... महाराष्ट्रात कोणी दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात आहेत.. 'शिवसेना सत्तेसाठी भुकेलेली नाही'

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • चांगला जनादेश आम्हाला मिळाला आहे, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू
  • पुढील पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार भाजपच्या नेतृत्वात स्थापन होईल.
  • यश-अपयश आले तरी आम्ही समाधानी आहोत. तीस वर्षात इतका मोठा स्ट्राईक रेट आमचा नव्हता, तो आम्हाला मिळाला. जनतेने आम्हाला विश्वास दिला आहे.
  • आम्ही पहिल्या मेरिटमध्ये आलो नाही पण फस्ट क्लास फस्ट आलो आहे. त्याची कोणीच चर्चा करत नाही.
  • राजकारणात पावसातही भिजावं लागतं, तिथेच आमचा अनुभव कमी पडला.
  • भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली, त्याच्याकडे एक एकरही शेती नाही.
  • अमित शहा उद्या येणार नाहीत, मात्र अनधिकृत आणि अधिकृत बैठका सुरू आहेत.
  • अबकी बार २२० पार, असे निवडणुकीत बोलावेच लागते.
  • शिवसेना भाजप यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचा विषय कधीही ठरला नव्हता.
  • आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार बनवणार आहोत. आम्ही कधीही मुहूर्त काढला नाही, पण लवकर माहिती दिली जाईल. आमचा फार्म्युला काय आहे हे देखील लवकर कळेल.

Intro:Body:

*मुख्यमंत्री #*

चांगला जनादेश आम्हाला मिळाला

आम्ही लवकरच सरकार स्थापन करू

पुढेचे पाच वर्षे राज्याला स्थीर सरकार देऊ

भाजपाच्या नेतृत्वात सरकार होईल

नेता कोण होणार आहे, ते उद्या जाहीर होईल

यश अपयश आले तरी मी समाधानी आहे

तीस वर्षात इतका मोठा स्त्राईक रेट नव्हता, तो आम्हाला मिळाला, जनतेने आम्हाला विश्वास दिला

आम्ही पहिल्या मेरिट मध्ये आलो नाही पण  फस्ट क्लास फस्ट आलोय त्याची कोणी चर्चा करत  नाही

पावसात भिजा व लागते, तिथे आमचा अनुभव कमी पडला

भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली, त्याच्याकडे एक एकर ही शेती नाही...त्याच्या बायकोने बयान दिले आहे.

*अमित शहा उद्या येणार नाहीत, मात्र अनधिकृत आणि अधिकृत बैठका सुरू आहेत..*

२२० पार असे निवडणुकीत बोलावे लागते

 *अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याचा विषय आमचा कधीही ठरला नव्हता..*

त्यांना पाचही  वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवे वाटते, पण असे नाही

आम्ही सेनेसोबत एकत्र येऊन सरकार बनवणार आहोत...

आम्ही कधीही मुहूर्त काढला नाही, पण लवकर माहिती दिली जाईल..

आमचा फार्म्युला काय आहे हे लवकर कळेल..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.