ETV Bharat / city

Mahavir jayanti 2022 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भगवान महावीर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन - Uddhav Thackeray greetings to Lord Mahavir

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर ( Uddhav Thackeray greetings on Lord Mahavir jayanti ) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच, जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Mahavir jayanti CM Uddhav Thackeray greetings
महावीर जयंती
author img

By

Published : Apr 14, 2022, 10:13 AM IST

Updated : Apr 14, 2022, 1:00 PM IST

मुंबई - जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर ( Mahavir jayanti 2022 ) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray greetings on Lord Mahavir jayanti ) यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच, जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. महावीर भगवान यांनी सर्व प्राणिमात्रांच्या अस्तित्वाबाबत 'जगा आणि जगू द्या', असा संदेश दिला. सत्य, अहिंसा आणि सत्प्रवृती अशा पंचशील तत्वांची शिकवण दिली. त्यांचा मानवकल्याणाचा विचार जगाला प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया-रणबीर होणार आज विवाहबद्ध

महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात मोठा सण आहे. जैन धर्मातील सर्व लोक तो दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा करतात. भगवान महावीर यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथील वैशाली गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर होते. वयाच्या तिसाव्या वर्षी महावीरांनी जगापासून अलिप्त होऊन राज्याच्या वैभवाचा त्याग केला आणि संन्यास धारण करून आत्मकल्याणाच्या मार्गावर निघाले.

हेही वाचा - IIT Mumbai : आता आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम.. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च

Last Updated : Apr 14, 2022, 1:00 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.