ETV Bharat / city

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील गर्दी नियंत्रणा करता प्रवाशी रांगेत बदल - घाटकोपर मेट्रो स्थानकात कीरकोळ बदल

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवशांची गर्दी लक्षात घेता मेट्रो १ कंपनीने प्रवाशांसाठी दुप्पट जागा उपलब्ध करून दिली आहे. स्थानकावर काही बदल करण्यात आले आहेत.

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवाशी रांगेत बदल
author img

By

Published : Sep 23, 2019, 1:10 PM IST

मुंबई - घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवाशांची रोज सकाळ-संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मेट्रो १ कंपनीने प्रवाशांसाठी दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन प्रवाशी आराखडा लागू केला आहे. याकरता प्रवाशी रांगेतील फूड प्लाझा व इतर कार्यलये तोडली आहेत.

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवाशी रांगेत बदल

मुंबईतील पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारी मेट्रो 1 सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. मेट्रोच्या सुरक्षा तपासणीसाठी प्रवासी रांग लांबच लांब होत मध्य रेल्वेच्या पुलावर येत प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फलाट बदलून जाता येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने यावर काही उपाय काढण्याची मागणी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. घाटकोपर रेल्वे स्थानक ते घाटकोपर मेट्रो स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. यांनतर मेट्रोने तिकीट खिडक्या कमी करणे, फूड प्लाझा हटवणे, स्टेशन व्यवस्थापक कार्यलय इतरत्र स्थलांतरित करणे ही काम चालू आहेत.

घाटकोपर मेट्रो स्थानकातील बदल -

1. मेट्रो स्थानकातील रिटेल आऊटलेट हलवण्यात आली आहेत.
2. मेट्रो स्थानक कार्यालय सध्याच्या जागेवरून अन्यत्र स्थलांतरित केले जात आहे.

3. प्रवाशांना वावरण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सुरक्षा तपासणी केंद्र मेट्रो स्थानकाच्या आत घेण्यात आली आहेत.

4. स्वयंचलित तिकीटयंत्रणा प्रवेश जागा ५० मीटरने मेट्रो स्थानकात ढकलण्यात आली आहेत.

5. स्वयंचलित तिकीटयंत्रणा प्रवेश जागांची संख्या वाढवण्यात आली आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानकातील बदल -

1-घाटकोपर रेल्वेचे तिकीट कार्यालय स्कायवाकजवळ स्थलांतर केले जाणार आहे. याकरिता नव्या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचे तिकीट घेण्याकरिता प्रवाशी मेट्रो स्थानकावर गर्दी करत होते .

Intro:घाटकोपर मेट्रो स्थानकावरील गर्दी नियंत्रण करिता आज पासून प्रवाशी रांगेत बदल

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवाशांची रोज सकाळ संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मेट्रो १ कंपनीने प्रवाशांसाठी आज पासून दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन प्रवाशी आराखडा लागू केला आहे.याकरिता प्रवाशी रांगेतील फूड प्लाझा इतर कार्यलय तोडले आहेतBody:घाटकोपर मेट्रो स्थानकावरील गर्दी नियंत्रण करिता आज पासून प्रवाशी रांगेत बदल

घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्रवाशांची रोज सकाळ संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मेट्रो १ कंपनीने प्रवाशांसाठी आज पासून दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन प्रवाशी आराखडा लागू केला आहे.याकरिता प्रवाशी रांगेतील फूड प्लाझा इतर कार्यलय तोडले आहेत.

मुंबईतील पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारी मेट्रो 1 सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होत आहे. मेट्रोच्या सुरक्षा तपासणीसाठी प्रवाशी रांग लांबच लांब होत मध्य रेल्वेच्या पुलावर येत प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाश्याना फलाट बदलून जाता येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याच्या श्यक्यतेने यावर काहीतरी उपाय काढण्याची नुकतीच मागणी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. यादरम्यान घाटकोपर रेल्वे स्थानक ते घाटकोपर मेट्रो स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले व मेट्रोने तिकीट खिडक्या कमी करणे फूड प्लाझा हटवणे स्टेशन व्यवस्थापक कार्यलय इतरत्र स्थलांतरित करणे हे काम चालू आहे.

घाटकोपर मेट्रो स्थानकातील बदल

1- मेट्रो स्थानकातील रिटेल आऊटलेट हलवण्यात आली आहेत.

2- मेट्रो स्थानक कार्यालय सध्याच्या जागेवरून अन्यत्र स्थलांतरित केले जात आहे.

3-प्रवाशांना वावरण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सुरक्षा तपासणी केंद्र मेट्रो स्थानकाच्या आत घेण्यात आली आहेत.

4- स्वयंचलित तिकीटयंत्रणा प्रवेश जागा ५० मीटरने मेट्रो स्थानकात ढकलण्यात आली आहेत.

5- स्वयंचलित तिकीटयंत्रणा प्रवेश जागांची संख्या वाढवण्यात आली आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानकातील बदल

1-घाटकोपर रेल्वेचे तिकीट कार्यालय स्कायवाकजवळ स्थलांतर केले जाणार आहे.याकरिता नव्या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे रेल्वेचे तिकीट घेण्याकरिता प्रवाशी मेट्रो स्थानकावर गर्दी करीत होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.