ETV Bharat / city

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात.. लवकरच होईल घोषणा - चंद्रकांत पाटील

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा सुरू आहे, निर्णय लवकरच होइल असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील भाजप प्रदेश अध्यक्ष
author img

By

Published : Sep 24, 2019, 3:20 PM IST

मुंबई - युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युती लवकरच घोषित होईल. ज्यांनी युती होऊनये यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. असे चंद्रकांत पाटील मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

chandrakant-patil-said-the-discussion-of-the-alliance-is-in-the-final-stages
चंद्रकांत पाटील भाजप प्रदेश अध्यक्ष

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी फोनवर बोलून योग्य रीतीने युतीबाबत चर्चा चालू आहे. मी यावर बोलणे योग्य होणार नाही. युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची भविष्यवाणी मला करता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी २२० जागा निवडुन येतील असा विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत. अध्यक्ष हे माझे स्थान आहे. हे काँग्रेसमध्ये चालते. आमचा पक्ष आपल्या सहयोगी पक्षाशी चर्चा करूनच निर्णय घेतो असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना पाटील म्हणाले ते चांगले लेखक आहेत, ते अनेक उदाहरणातून आपली गोष्ट ठेवत असतात.

भाजप ५ बुथचा एक शक्ती केंद्र उभारणा आहे. त्यातून हजारो मतदार जोडले जाणार आहे. या बुथ संदर्भात उद्यापासून संमेलन सुरू होणार आहे. असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाजनादेश यात्रा यशस्वी झाल्याचे सांगितले.

Intro:Body:

*चंद्रकांत पाटील*

युती चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. युती लवकरच घोषित होईल. योग्य दिशेने 

ज्यांनी युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र जी अमित शहा यांच्याशी फोनवर बोलून योग्य रीतीने चालले आहेत त्यामुळे मी यावर बोलणे योग्य नाही

युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची भविष्यवाणी मला करता येणार नाही

संजय राऊत हे चांगले लेखक आहेत ते अनेक उदाहरणातून आपली गोष्ट ठेवत असतात

आम्ही 220 पार करू हे लिहून ठेवा

आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत मी अध्यक्ष हे माझे स्थान आहे हे काँग्रेसमध्ये चालतं.

हा पक्ष आपल्या सहयोगी पक्षाशी चर्चा करूनच निर्णय घेतो

राणेंच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतील

भाजप 5 बूथचा एक शक्ती केंद्र उभारणार आहेत...त्यातून हजारो मतदार जोडले जाणार आहेत...त्याचे संमेलन उद्यापासून सुरू होईल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.