ETV Bharat / city

Chandiwal Commission Update : सचिन वाझे यांचा अर्ज चांदीवाल आयोगाने फेटाळला - 100 कोटींचे टार्गेट प्रकरण

मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी या संबंधित केस प्रकरणातील डॉक्युमेंट आयोगाला सीलबंद लिफाफा दिले आहे. ते कागदपत्रे पाहण्याचीदेखील विनंती सचिन वाझे यांनी आयोगाला केली आहे. यावर चांदीवाल आयोगाने कुठलाही निर्णय दिला नाही. चांदीवाल समितीची सुनावणी ( Chandiwal commission hearing ) जवळपास पूर्ण झाली आहे. सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे ( Deputy CP Milind Bharanbe ) यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे, असा अर्ज केला होता. त्या अर्जाला आयोगाने फेटाळून लावले आहे.

सचिन वाझे
सचिन वाझे
author img

By

Published : Feb 16, 2022, 4:49 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:44 PM IST

मुंबई - राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाच्या समोर ( Chandiwal Commission Update ) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेकडून मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची साक्ष नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जाला आज आयोगाने पुन्हा फेटाळून लावले आहे.

मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी या संबंधित केस प्रकरणातील डॉक्युमेंट आयोगाला सीलबंद लिफाफा दिले आहे. ते कागदपत्रे पाहण्याचीदेखील विनंती सचिन वाझे यांनी आयोगाला केली आहे. यावर चांदीवाल आयोगाने कुठलाही निर्णय दिला नाही. चांदीवाल समितीची सुनावणी ( Chandiwal commission hearing ) जवळपास पूर्ण झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस याबाबतचा चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे ( Deputy CP Milind Bharanbe ) यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे, असा अर्ज केला होता. त्या अर्जाला आयोगाने फेटाळून लावले आहे.

हेही वाचा-Cabinet Meeting Decision : अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; वाचा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आयोगाचे पुढील कामकाज 25 फेब्रुवारी

मुंबईचे पोलीस सहाय्यक आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाची केलेली चौकशी 25 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 पर्यंत एक अहवाल तयार करण्यात आला होता. तो अहवाल आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे ( Sachin Waze case ) यांनी अहवाल पाहण्याची विनंती आयोगाला केली होती. त्यावर आयोगाने कुठलाही निर्णय दिला नाही. आयोगाचे पुढील कामकाज 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

हेही वाचा-सरकारमध्ये काय बदल होतील ते 10 मार्च नंतर दिसेल! पटोलेंचा पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात खळबळ

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट ( Target of 100 crore by Anil Deshmukh ) दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या कोठडीत आहे.

हेही वाचा-सचिन वाझे यांना माफीचा साक्षिदार करायचे की नाही हा न्यायालयाचा अधिकार - ज्येष्ठ कायदेतज्ञाचे मत

Last Updated : Feb 16, 2022, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.