ETV Bharat / city

बेस्ट भाडे कपातीचे पेढे भरवून केले स्वागत - युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे

मंगळवारपासून बेस्टच्या प्रवाशांसाठी नवीन भाडे कपात लागू केली आहे. त्यामुळे कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245 मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला
author img

By

Published : Jul 9, 2019, 8:53 PM IST

मुंबई - बेस्टने मंगळवारपासून प्रवाशांसाठी नवीन भाडे कपात लागू केली आहे. या बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाचे बोरिवली-दहिसरमध्ये पेढे वाटून स्वागत करण्यात आले.

शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणी नंतर बेस्ट समिती, पालिका सभागृह व राज्य सरकार प्राधिकरणाने या भाडे कपातीस मंजुरी दिली होती. त्यामुळे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर व शिवसैनिकांनी बोरिवली आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.

याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245 मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच बोरिवली-दहिसर भागात प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ दाखवत बेस्ट बस थांब्यांवर गर्दी केली होती.

Intro:मुंबई - बेस्टने आजपासून प्रवाशांसाठी नवीन भाडे कपात लागू केली आहे. या बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाचे बोरिवली-दहिसरमध्ये पेढे वाटून स्वागत करण्यात आले.Body:शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणी नंतर बेस्ट समिती,पालिका सभागृह व राज्य सरकार प्राधिकरणाने या भाडे कपातीस मंजुरी दिली होती. त्यामुळे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर,मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर व शिवसैनिकानी बोरिवली आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.Conclusion:याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245 मधील बेस्ट बसचालक ,वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.आज सकाळपासूनच बोरिवली-दहिसर भागात प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ सुरुवात बेस्ट बस थांब्यांवर गर्दी केली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.