ETV Bharat / city

Best Bus Brake Failure : बेस्ट बसचा ब्रेक फेल; चालक, वाहक आणि प्रवाशासह ४ जण जखमी - Kurla depos bus accident

दिंडोशी शिवशाही प्रकल्प येथून कुर्लाकडे जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने ( brake failure of best bus in dindoshi ) अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक वाहक प्रवासी असे एकूण ४ जण जखमी झाले ( four injured in bus accident in mumbai ) आहेत. जखमींना जोगेश्वरी येथील ट्राॅमा व कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Best Bus Brake Failure
बेस्ट बसचा ब्रेक फेल
author img

By

Published : Aug 9, 2022, 10:21 PM IST

मुंबई : दिंडोशी शिवशाही प्रकल्प येथून कुर्लाकडे जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने ( brake failure of best bus in dindoshi ) अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक वाहक प्रवासी असे एकूण ४ जण जखमी झाले ( four injured in bus accident in mumbai ) आहेत. जखमींना जोगेश्वरी येथील ट्राॅमा व कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बसचा अपघात - मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस रुट नंबर ३२६ बस क्रमांक एमएच ०- एपी ०४७६ या बसचा संतोष नगर दिंडोशी ( best bus accident at santosh nagar dindoshi ) येथे दुपारी ३.३० वाजता ब्रेक फेल झाला. कुर्ला डेपोची ( Kurla depos bus accident ) ही बस होती. या बसमध्ये प्रवासी होते; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप असले तरी चालक पुंडलिक धोंगडे व कंटक्टर आबासाहेब कोरे या दोघांसह एक प्रवासी व रिक्षा चालक भुवाळ पांडे जखमी झाले. त्यांना तातडीने ट्राॅमा केअर व शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची प्रकृती स्थिर आहे.

चौकशी सुरू - दरम्यान, बसचा ब्रेक फेल झाल्याने बस झाडावर आदळली. यावेळी आजुबाजुला उभ्या असलेल्या वाहनांना धडकली असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत. या अपघाताची दखल बेस्ट प्रशासनाने घेतली असून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा- Bhatsa Dam: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याला 'तिरंग्याचा' रंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.