ETV Bharat / city

रेमो डिसुजाला उच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे एका फसवणुकीच्या प्रकरणामध्ये स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाने रेमो डिसुजाला समन्स बजावले होते. यासंदर्भात रेमोने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

रेमोने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
author img

By

Published : Nov 1, 2019, 2:50 PM IST

मुंबई - बॉलीवूडचा सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व निर्माता रेमो डिसुजा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेमो डिसुजाने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे एका फसवणुकीच्या प्रकरणामध्ये स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाने रेमो डिसुजाला समन्स बजावले होते. यासंदर्भात रेमोने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, आंबोली पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे समन्स बजावण्यात आले नसल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

गाजियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयाने अद्याप कोणताही समन्स मुंबई पोलिसांकडे पाठवला नसल्याने अटकपूर्व जामिनावर सुनावणी करता येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

Intro:बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व निर्माता रेमो डिसुझा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये रेमो डिसूझा याने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती , मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे एका फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये स्थानिक दंड दंडाधिकारी न्यायालयाने रेमो डिसुझा यांच्या विरोधात समन्स बजावले होते .
Body:यासंदर्भात आता काढण्यासाठी रेमो डिसूझा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र यासंदर्भात आंबोली पोलिस ठाण्यामध्ये कुठलही समन्स रेमो डिसुझा याला बजावण्यासाठी आले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. गाजियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयाने अद्याप कुठलाही समन्स मुंबई पोलिसांकडे पाठवल्या नसल्यामुळे अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.