ETV Bharat / city

Bomb Threat Indigo Flight: इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई एअरपोर्टला पाठवला ई-मेल

author img

By

Published : Oct 2, 2022, 1:30 PM IST

मुंबई एअरपोर्टला शनिवारी रात्री धमकीचा ई-मेल प्राप्त (Bomb Threat mail Mumbai Airport ) झाला. या ईमेलमध्ये इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची माहिती (Bomb Threat mail Indigo Flight) देण्यात आली होती. या मेलमुळे सुरक्षा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, इंडिगो फ्लाईटची तपासणी केल्यानंतर असे काही नसल्याचे निष्पन्न (Fake Bomb threat mail Mumbai) झाले. त्यानंतर ही बॉम्बची अफवा (Bomb Rumor Mumbai Airport) असल्याचे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

Bomb Threat Indigo Flight
Bomb Threat Indigo Flight

मुंबई : मुंबई एअरपोर्टला शनिवारी रात्री धमकीचा ई-मेल प्राप्त (Bomb Threat mail Mumbai Airport ) झाला. या ईमेलमध्ये इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची माहिती (Bomb Threat mail Indigo Flight) देण्यात आली होती. या मेलमुळे सुरक्षा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, इंडिगो फ्लाईटची तपासणी केल्यानंतर असे काही नसल्याचे निष्पन्न (Fake Bomb threat mail Mumbai) झाले. त्यानंतर ही बॉम्बची अफवा (Bomb Rumor Mumbai Airport) असल्याचे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

अखेर ती अफवाच ठरली - या ईमेलमध्ये लिहिले होते की, इंडिगोची फ्लाईट नंबर 6ई 6045मध्ये बॉम्ब ठेवला आहे. ही फ्लाईट रात्री मुंबईहून अहमदाबाद येथे जाणार होती. सुरक्षा एजंसीकडून या इंडिगो फ्लाईटची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सुरक्षा एजन्सी आता हा मेल कोणी पाठवला, त्याचा उद्देश काय होता या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान शुक्रवारी दिल्लीहून मलेशियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून ही फ्लाईट सुटण्यास उशीर झाला होता.

बॉम्बच्या धमकीचे यापूर्वीही कॉल - याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलेशिया एअरलाइन्सच्या एम एच 173 विमानात दुपारी जवळपास एक वाजताच्या सुमारास बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या. त्यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली होती. अफवा पसरवणाऱ्या चार प्रवाशांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानाच्या केबिनमध्ये बॅग ठेवणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एका प्रवाशाने दुसरा प्रवाशाला विचारले की, त्याच्या बॅगेत काय आहे. त्यावेळी दुसऱ्या प्रवाशांनी सांगितले बॉम्ब आहे. पायलटला याबाबत सूचना देण्यात आली आणि विमान रोखण्यात आले. त्यानंतर पायलटने एटीसीला याबाबत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.