ETV Bharat / city

Body of a woman in Drain पोत्यात हातपाय बांधलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह सापडला, गुन्हा दाखल - मुंबई गुन्हे न्यूज

कुर्ला परिसरातील नाल्यात पोत्यात हातपाय बांधलेल्या महिलेचा मृतदेह ( Body of a woman with tied limb ) सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू ( drain in Mumbais Kurla area ) आहे.

खून
खून
author img

By

Published : Oct 6, 2022, 7:28 AM IST

मुंबईतील कुर्ला परिसरातील नाल्यात पोत्यात हातपाय बांधलेल्या महिलेचा मृतदेह ( Body of a woman with tied limb ) सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू ( drain in Mumbais Kurla area ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.