ETV Bharat / city

पालिका अर्थसंकल्प; 'मुंबईकरांकडून कचरा, मलजल संकलन कर वसूल केला जाणार'

author img

By

Published : Feb 4, 2020, 4:17 PM IST

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.

BMC BUDGET 2020
मुंबई महापालिका अर्थसंकल्प

मुंबई - सध्या असलेल्या मालमत्तांचे कर न वाढवता कचरा संकलन शुल्क, मलजल संकलन शुल्क वसूल करणे योग्य ठरेल, अशी घोषणा पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी केली आहे. यामुळे पालिका सभागृहाने याला मंजुरी दिल्यास मुंबईकरांकडून पुढील आर्थिक वर्षांपासून हे कर आकारले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - राज्यातील शाळांमध्ये होणार व्यसनमुक्तीसाठी 'तंबाखूची होळी'

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. त्यावेळी अर्थसंकल्पावरील भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना मालमत्ता कराच्या सुधारणांतर्गत विद्यमान मालमत्ता कराचे ओझे न वाढवता कचरा संकलन शुल्क, मलजल संकलन शुल्क वसूल करणे योग्य ठरेल. यापुढे जलकर व मलनिस्सारण करांच्या नावांमध्ये कचरा, मलजल आणि जल शुल्क असे बदल होतील, असे आयुक्तांनी सांगितले. मालमत्ता कराच्या वसुलीकरता नोटीस देणे, जलजोडणी तोडणे, मालमत्तांवर जप्ती आणणे आणि लिलाव करणे या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२० पर्यंत १२३७ मालमत्तांवर जप्ती आणली असून त्यामाध्यमातून ८४ टक्के जास्त कर वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

अर्थसंकल्प २७४८.४३ कोटींनी वाढला -

सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा सादर करण्यात आला आहे. सन २०१९ - २० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. २०२० - २१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७४८.४३ कोटींनी जास्त आहे. अर्थसंकल्पात ८.९५ कोटींनी वाढला आहे. २०१९ - २० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २०१८ -१९ या वर्षांपेक्षा १२.६० टक्यांनी वाढला होता. २०१८ - १९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका होता.

अर्थसंकल्पातील तरतूदी -

  1. रस्ते वाहतूक / सागरी किनारा (कोस्टल रोड) आणि पूल - ५३९८.७८ कोटी
  2. घन कचरा व्यवस्थापन, गलिच्छ वस्ती सुधारणा - ३६७०.९१ कोटी
  3. आरोग्य - ४२६०.३४ कोटी
  4. पर्जन्य जल वाहिन्या - १३३८.८७ कोटी
  5. प्राथमिक शिक्षण - २९४४.५९ कोटी

अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -

  1. रस्त्यांसाठी - १६०० कोटी
  2. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता - ३०० कोटी
  3. पुलांसाठी - ७९९.६५ कोटी
  4. प्रजन्य जल वाहिन्या, नद्यांचे पुनर्जीवन - ९१२.१० कोटी
  5. सागरी किनारा प्रकल्प (कोस्टल रोड) - २००० कोटी
  6. मुंबई अग्निशमन दल - १०४.४४ कोटी
  7. घन कचरा व्यवस्थापन -
  8. मुलुंड डम्पिंग बंद करणे / अंबरनाथ येथे जमीन खरेदीसाठी - २३१.९७ कोटी
  9. उद्यान आणि हरित क्षेत्र - २५४.१८ कोटी
  10. पशु वैद्यकीय आरोग्य - ३९.९६
  11. गलिच्छ वस्ती सुधारणा - ३२६ कोटी
  12. महिला व वयोवृद्धांसाठी - ५१.९६ कोटी
  13. आपत्कालीन व्यवस्थापन - १० कोटी
  14. पर्यटन, वारसावस्तू आणि किल्ले संवर्धनासाठी - ३०६.६६ कोटी
  15. समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण - ४ कोटी
  16. पालिका रुग्णालयातून कार्बन डायऑकसाईड कमी करण्यासाठी - ५ कोटी
  17. पाणी पुरवठा - १७२८.८५ कोटी
  18. मलनिस्सारण प्रकल्प - ४०२.५५ कोटी
  19. बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य - १५०० कोटी
  20. अग्निशमन दल - १३५.१६ कोटी
  21. प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या - ४०३.४६ कोटी
  22. विकास नियोजन विभागासाठी - ७७४ कोटी
  23. आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई - ५०३.५१ कोटी
  24. मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम - ३२०.१६ कोटी
  25. कचऱ्याचे व्यवस्थापन - २३१.९७ कोटी
  26. माहिती तंत्रज्ञान - १५७.९८ कोटी
  27. लायसन्स विभागासाठी - २२१.०२ कोटी
  28. पुरातत्व आणि नैसर्गिक वारसा - १८३.०३ कोटी

Intro:सुधारित बातमी वापरावी

मुंबई - मुंबईमधील सध्या असलेल्या मालमत्तांचे कर न वाढवता कचरा संकलन शुल्क, मलजल संकलन शुल्क वसूल करणे योग्य ठरेल अशी घोषणा पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केली आहे. यामुळे पालिका सभागृहाने याला मंजुरी दिल्यास मुंबईकरांकडून पुढील आर्थिक वर्षांपासून हे कर आकारले जाण्याची शक्यता आहे.Body:महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.त्यावेळी अर्थसंकल्पावरील भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना मालमत्ता कराच्या सुधारणांतर्गत विद्यमान मालमत्ता कराचे ओझे न वाढवता कचरा संकलन शुल्क, मलजल संकलन शुल्क वसूल करणे योग्य ठरेल. यापुढे जलकर व मलनिस्सारण करांच्या नावांमध्ये कचरा, मलजल आणि जल शुल्क असे बदल होतील असे आयुक्तांनी सांगितले. मालमत्ता कराच्या वसुलीकरिता नोटीस देणे, जलजोडणी तोडणे, मालमत्तांवर जप्ती आणणे आणि लिलाव करणे या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२० पर्यंत १२३७ मालमत्तांवर जप्ती आणली असून त्यामाध्यमातून ८४ टक्के जास्त कर वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

अर्थसंकल्प २७४८.४३ कोटींनी वाढला -
सन २०२० - २१ चा  
३३ हजार ४४१.०२ कोटींचा सादर करण्यात आला आहे. सन २०१९ - २० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. २०२० - २१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७४८.४३ कोटींनी जास्त आहे. अर्थसंकल्पात ८.९५ कोटींनी वाढला आहे. २०१९ - २० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २०१८ -१९ या वर्षांपेक्षा १२.६० टक्यांनी वाढला होता. २०१८ - १९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका होता.  

अर्थसंकल्पातील तरतूदी - 
रस्ते वाहतूक / सागरी किनारा (कोस्टल रोड) आणि पूल - ५३९८.७८ कोटी
घन कचरा व्यवस्थापन, गलिच्छ वस्ती सुधारणा - ३६७०.९१ कोटी
आरोग्य - ४२६०.३४ कोटी
पर्जन्य जल वाहिन्या - १३३८.८७ कोटी
प्राथमिक शिक्षण - २९४४.५९ कोटी

अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -
रस्त्यांसाठी - १६०० कोटी
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता - ३०० कोटी
पुलांसाठी - ७९९.६५ कोटी
प्रजन्य जल वाहिन्या, नद्यांचे पुनर्जीवन - ९१२.१० कोटी
सागरी किनारा प्रकल्प (कोस्टल रोड) - २००० कोटी
मुंबई अग्निशमन दल - १०४.४४ कोटी
घन कचरा व्यवस्थापन -
मुलुंड डम्पिंग बंद करणे / अंबरनाथ येथे जमीन खरेदीसाठी - २३१.९७ कोटी
उद्यान आणि हरित क्षेत्र - २५४.१८ कोटी
पशु वैद्यकीय आरोग्य - ३९.९६
गलिच्छ वस्ती सुधारणा - ३२६ कोटी
महिला व वयोवृद्धांसाठी - ५१.९६ कोटी
आपत्कालीन व्यवस्थापन - १० कोटी
पर्यटन, वारसावस्तू आणि किल्ले संवर्धनासाठी - ३०६.६६ कोटी
समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण - ४ कोटी
पालिका रुग्णालयातून कार्बन डायऑकसाईड कमी करण्यासाठी - ५ कोटी
पाणी पुरवठा - १७२८.८५ कोटी
मलनिस्सारण प्रकल्प - ४०२.५५ कोटी
बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य - १५०० कोटी
अग्निशमन दल - १३५.१६ कोटी
प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या - ४०३.४६ कोटी
विकास नियोजन विभागासाठी - ७७४ कोटी
आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई - ५०३.५१ कोटी
मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम - ३२०.१६ कोटी
कचऱ्याचे व्यवस्थापन - २३१.९७ कोटी
माहिती तंत्रज्ञान - १५७.९८ कोटी
लायसन्स विभागासाठी - २२१.०२ कोटी
पुरातत्व आणि नैसर्गिक वारसा - १८३.०३ कोटी

बातमीसाठी अनिल निर्मल यांनी लाईव्ह व्हू वरून अर्थसंकल्प सादर करताना तसेच आयुक्त भाषण लाईव्ह दिले आहे. ते व्हिज्युअल्स वापरावेत...  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.