ETV Bharat / city

BJP Leader Pravin Darekar : 'हिंदुत्व विरोधी विचारधारांनाच राज ठाकरेंना अडकवायचे होते'

पुण्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ( MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour ) अयोध्या दौऱ्याबाबत आपले स्पष्टीकरण दिले. मात्र या दौऱ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी ट्रॅप लावण्यात आले असल्याचाही आरोप त्यांनी नाव न घेता केला होता. या दौऱ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी ट्रॅप लावण्यात आले असल्याचाही आरोप त्यांनी नाव न घेता केला होता. मात्र हा टेप त्यांच्यासाठी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधात असलेल्या लोकांनी लावला होता. या दौऱ्यासाठी राज ठाकरे गेले असते तर त्या ठिकाणी अनर्थ घडला असता. राज ठाकरे यांना भटकण्याचा प्रयत्न झाला असता, असा आरोपही प्रविण दरेकरांनी ( BJP leader Pravin darekar ) केला आहे.

BJP Leader Pravin Darekar
BJP Leader Pravin Darekar
author img

By

Published : May 22, 2022, 7:58 PM IST

Updated : May 22, 2022, 8:08 PM IST

मुंबई - हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या विचारधारांना राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यादरम्यान अडकवायचे होते, असा दावा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आज ( रविवारी ) झालेल्या पुण्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ( MNS Cheif Raj Thackeray Ayodhya Tour ) अयोध्या दौऱ्याबाबत आपले स्पष्टीकरण दिले. मात्र या दौऱ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी ट्रॅप लावण्यात आले असल्याचाही आरोप त्यांनी नाव न घेता केला होता. मात्र हा टेप त्यांच्यासाठी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधात असलेल्या लोकांनी लावला होता. या दौऱ्यासाठी राज ठाकरे गेले असते तर त्या ठिकाणी अनर्थ घडला असता. तेथे गेल्यानंतर मुद्द्यापासून राज ठाकरे यांना भटकण्याचा प्रयत्न झाला असता, असा आरोपही प्रविण दरेकरांनी ( BJP leader Pravin darekar ) केला आहे.

प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर

औरंगाबादच्या नामकरणावरून मुख्यमंत्र्यांवर लक्ष : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर हे मुख्यमंत्र्यांना करता आले नाही. नामकरण याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतीतून काही केले नाही. स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांना आनंद झाला असता, असे शिवसेना म्हणत आहे. मात्र सत्तेसाठी शिवसेना केवळ खाली घसरत चालली असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा - Opponents Criticized Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेनंतर विरोधकांचेही टीकास्त्र; वाचा, कोण काय म्हणालं...?

Last Updated : May 22, 2022, 8:08 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.