ETV Bharat / city

Ashish Shelar vs Mumbai Mayor : मुंबई महापौरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजूर

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेना नगरसेविकांनी मुंबईचे सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांची भेट ( Mumbai Mayor meet Vishwas Nangare Patil ) घेऊन आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा ( Police case against BJP MLA Ashish Shelar ) दाखल झाला होता. याप्रकरणात आमदार शेलार यांना जामीन मिळाला आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार
author img

By

Published : Dec 9, 2021, 3:01 PM IST

Updated : Dec 9, 2021, 4:11 PM IST

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( controversial comment on BMC Mayor ) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात भाजप आमदार आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यां जामीन मंजूर झाला आहे. महापौर पेडणेकर यांनी तक्रार दाखल दिल्यानंतर आमदार शेलार ( Police case against BJP MLA Ashish Shelar ) यांच्याविरोधात मरीन लाईन पोलीस ठाण्यात ( Marine Lines Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्य महिला आयोगाकडून दखल

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar on Ashish Shelars comment on Mayor ) यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-Ashish Shelar Vs Kishori Pednekar : महापौरांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेसह भाजपचीही तक्रार

सह आयुक्तांकडे केली कारवाईची मगाणी

मंगळवारी (दि.7) डिसेंबर रोजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेना नगरसेविकांनी मुंबईचे सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा-भाजप नेत्यांनी आम्हाला संस्कारांचे धडे द्यावेत हा मोठा 'विनोद' -यशवंत जाधव

काय आहे प्रकरण..?

वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत बालकाचा, त्याच्या वडिलाच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. सिलिंडर स्फोटाची घटना 30 नोव्हेंबरला घडली होती. यानंतर आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. असे म्हणत केलेल्या पुढील विधानावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा-Ashish Shelar vs Mumbai Mayor : मुंबई महापौरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजूर

Last Updated : Dec 9, 2021, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.