अबू धाबी - ADNOC च्या स्टोरेज टँकजवळील मुसाफाह येथे झालेल्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती UAE अधिकाऱ्यांनी दिली आहे. डब्ल्यूएएमच्या म्हणण्यानुसार तीन लोक - एक पाकिस्तानी आणि 2 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. आणि इतर सहा जण हलक्या ते मध्यम जखमांसह जखमी झाले. UAE मधील भारतीय दूतावास अधिक तपशीलांसाठी संबंधित UAE अधिकार्यांच्या जवळच्या संपर्कात आहे.
BIG BREAKING NEWS : अबू धाबी येथे भीषण स्फोटात तीन जणांचा मृत्यू; 2 भारतीयांचा समावेश - Abu Dhabi fire
18:19 January 17
अबू धाबी येथे भीषण स्फोटात तीन जणांचा मृत्यू; 2 भारतीयांचा समावेश
17:34 January 17
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 3 कोटींची हेरॉईन जप्त
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई केली आहे. राजस्थान येथील विक्रेत्याला अमली पदार्थ विरोधी पथक आजाद मैदान युनिट 1 कडून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 कोटीची 1 किलोग्रॅम हेरॉईन जप्त केली आहे.
16:49 January 17
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
समीर वानखेडेੰच्या जात प्रमाणपत्राबाबतच्या याचिकेवरील पुढील 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता होणार
14:54 January 17
पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली
निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणूक मोठा निर्णय घेतला आहे. 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ( Punjab Assembly election will be held ) ढकलली आहे. ती आता 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
14:05 January 17
Breaking News: प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाला नकार
मुंबई - राजपथावर यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यात आले. महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रामात नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
12:18 January 17
BREAKING NEWS : भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाचा मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका;जामीन अर्ज फेटाळला
12:16 January 17
BREAKING NEWS : शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांचे निधन;93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

11:26 January 17
सचिन वाझे आणि परमवीर सिंहामध्ये बंद दाराआड चर्चा, चार पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई - वाझे आणि परमबीर सिंहामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी चार पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
11:26 January 17
11:19 January 17
उत्पल पर्रीकर यांना प्रत्येक राजकीय पक्षाने पाठिंबा देऊन सत्तेत आणले पाहिजे
मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासात योगदान दिले आहे. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला अनादराचा सामना करावा लागला. त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट दिलेच पाहिजे. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा देऊन सत्तेत आणले पाहिजे असेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
11:15 January 17
जिवंत जनता त्यांना मतदान करणार नाहीः शिवसेना नेते संजय राऊत
राजकारणात उत्तर प्रदेशची टक्कर आणि चक्कर खूप महत्त्वाचे आहे, योगीजींनी गोरखपूरमधून लढायचे की अयोध्येतून लढायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र देशात जे अराजक आहे, गंगेत मृतदेह वाहत असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे जिवंत जनता त्यांना मतदान करणार नाही असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
11:13 January 17
10:54 January 17
BREAKING NEWS : आयआयटी बॉम्बेमधील २६ वर्षीय पीजीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
मुंबई - आयआयटी बॉम्बेच्या २६ वर्षीय पीजी विद्यार्थ्याने आज सकाळी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले आहे की त्याला नैराश्य आहे आणि तो उपचार घेत आहे, त्याने कोणालाही जबाबदार धरले नाही; पुढील तपास सुरू आहे
10:03 January 17
BREAKING NEWS : 158.12 कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आले -केंद्रीय आरोग्य मंत्रालय
मुंबई - 158.12 कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आले आहेत. 13.79 कोटींहून अधिक शिल्लक आणि अप्रयुक्त लसीचे डोस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप उपलब्ध आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
10:00 January 17
BREAKING NEWS : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगीत
मुंबई - मुंबईतील सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. नियुक्ती, तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल असे मनपाने सांगितले आहे. दरम्यान, याबाबत महागरपालिका योग्य पर्यायाच्याही शोधात आहे.
09:56 January 17
BREAKING NEWS : भारतात 2.58 लाख नवे कोरोना रूग्ण, पाॅझिटिव्हीटी रेट झाला 16.28% वरून 19.65%
नवी दिल्ली : भारतात 2.58 लाख नवीन कोरोना रूग्ण, पाॅझिटिव्हीटी रेट झाला 16.28% वरून 19.65%
09:44 January 17
BREAKING NEWS : भिवंडीत पुन्हा अग्नीतांडव, बंद कपड्याच्या कंपनीत लागली आग
ठाणे - भिवंडी येथील एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
09:30 January 17
BREAKING NEWS : कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराजांचे हृदय विकाराने निधन
नवी दिल्ली - पद्मविभूषण आणि प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराने दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. उत्तम कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते.