ETV Bharat / city

Big Breaking News : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण - Vishwas Nangre Patil corona infected

latest news in india
Breaking news
author img

By

Published : Jan 10, 2022, 12:28 PM IST

Updated : Jan 10, 2022, 6:14 PM IST

17:06 January 10

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

  • I have tested positive for Corona today with mild symptoms. I am under home quarantine. I request everyone who have recently come in my contact to isolate themselves and get tested.

    — Rajnath Singh (@rajnathsingh) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबद्दल आपल्या ट्वीटमध्ये माहिती दिली आहे की, माझी आज सौम्य लक्षणांसह कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला वेगळे करावे आणि चाचणी करून घ्यावी.

16:48 January 10

अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला डॉक्टरला केले अटक

वर्धा

17 वर्षीय मुलांचे 13 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले

शररिक संबंध झाल्याने गर्भधारणा झाली

या प्रकरणी त्या मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला डॉक्टरला अटक केली

30 हजार रुपये घेऊन महिला डॉक्टरने गर्भपात केल्याचा गुन्हा उघडकीस

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जोशना गिरी आणि पथकाने अटक केली अशी माहिती मिळाली

14:58 January 10

अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन

मुंबई - अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन आहे. एसटी संपाबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.

14:01 January 10

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील ४८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह १८ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

13:01 January 10

आरोग्य मंत्री मनसुख मांडवी घेणार चार राज्याच्या आरोग्य मंत्री, सचिवांची बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांनी प्रादुर्भाव जास्त वाढणाऱ्या चार राज्याच्या आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश राज्याचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसेच दीव दमण आणि दादरा नगर हवेली येथील कोरोना परिस्थितीचा आढावाहीघेणार आहेत.

12:14 January 10

Breaking news : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्या विविध पोस्ट करून त्यांच्याबाबतची माहिती देत असतात. आज त्यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाने मला गाठलंच. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे तृप्ती देसाई यांची फेसबुक पोस्ट?

अखेर "कोरोनाने" मला गाठलचं- #माझी_टेस्ट #पॉझिटिव्ह_आली_आहे.

Last Updated : Jan 10, 2022, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.