ETV Bharat / city

मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी, अनेक गुजराती बांधवानंचा शिवसेनेत प्रवेश - शिवसेने बद्दल बातमी

मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अनेक गुजराती बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.

balasaheb-thackerays-birth-anniversary-celebrated-in-mulund
मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी, अनेक गुजराती बांधवानंचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Jan 23, 2021, 10:18 PM IST

मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुजराती बहुल भागांमध्ये शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. पूर्व मुंबई उपनगरमध्ये ज्या ठिकाणी गुजराती बहुल भाग आहे, त्या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. आता शिवसेनेने देखील अशा विभागांमध्ये गुजराती बांधवांना आपल्याकडे वळविण्यासाठी कंबर कसली आहे.

मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी, अनेक गुजराती बांधवानंचा शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुलुंडमध्ये अनेक गुजराती कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरामध्ये जिलेबी आणि फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.