ETV Bharat / city

Shivsena Targets Fadnavis : जुमलेबाज पार्टीकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.. शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरी छापा टाकून ईडीने त्यांना ताब्यात घेतले ( ED raids on Adv Satish Uke home ) आहे. यावरून शिवसेनेने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ( Shivsena Targets Fadnavis ) आहे. जुमलेबाज पार्टीकडून विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केला ( Manisha Kayande Criticized Devendra Fadnavis ) आहे.

जुमलेबाज पार्टीकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.. शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

author img

By

Published : Mar 31, 2022, 4:55 PM IST

मुंबई - विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकिलांच्या घरावर सकाळी ईडीने छापेमारी ( ED raids on Adv Satish Uke home ) केली. शिवसेनेने या छापेमारीचा जोरदार समाचार घेत, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जुमलेबाज पार्टी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघात ( Shivsena Targets Fadnavis ) केला. शिवसेना आणि भाजप असा सामना करण्याची शक्यता आहे.

ईडीच्या कारवाईवर संशय : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप नागपुरमधील वकील सतिष उके यांनी केला होता. तसेच न्यायालयात धाव घेऊन याबाबत कारवाईची मागणी केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, आज सकाळी उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकत झाडाझडती घेतली. राज्यभरात या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातोय. शिवसेनेनेही यावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली. त्यांच्या निवडीला आव्हान देणारे वकील उके यांच्यावर ईडीने छापा टाकला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केली ( Manisha Kayande Criticized Devendra Fadnavis ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.