ETV Bharat / city

Arvind Sawant on New Shivsena bhawan काही लोक मुर्खांच्या नंदनवनात राहतात अशी नव्या शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंत यांची टीका - प्रति शिवसेना भवन वाद

काही लोक मुर्खांच्या नंदनवनात Arvind Sawant on New Shivsena bhawan राहतात. हा त्यातलाच प्रकार आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी हे बोलू नये. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, आमदार - खासदारांची नाही. आणि त्याचा New shivsena bhawan controversy प्रत्यय या सर्वांना पुढच्या निवडणुकीमध्ये नक्की येईल, असे सावंत Arvind Sawant criticize eknath shinde मुंबईत शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Arvind Sawant on New Shivsena bhawan
एकनाथ शिंदे यांच्यावर अरविंद सामंत यांची टीका
author img

By

Published : Aug 13, 2022, 10:33 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:16 PM IST

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह Arvind Sawant on New Shivsena bhawan शिवसेनेच्या जवळपास 40 आमदार व बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेचा New shivsena bhawan controversy धनुष्यबाण नेमका कोणाचा? हा वाद चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यावर निर्णय घेणे बाकी आहे. धनुष्यबाण नेमका Arvind Sawant criticize eknath shinde कोणाचा तो उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. मात्र, या वादात आता आणखी एका वादाची भर पडण्याची शक्यता आहे, ती म्हणजे शिवसेना भवनाची. धनुष्यबाणा नंतर आता शिंदे गटाने आपला मोर्चा शिवसेना भवनाकडे वळवला आहे. आम्ही दादरमध्ये नवीन शिवसेना भवन उभारण्याचा विचार करत आहोत, असे वक्तव्य बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अरविंद सावंत

हेही वाचा Vinod Tawade हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे विनोद तावडेंचे आवाहन

मुर्खांचे नंदनवन यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक मुर्खांच्या नंदनवनात राहतात. हा त्यातलाच प्रकार आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी हे बोलू नये. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, आमदार - खासदारांची नाही. आणि त्याचा प्रत्यय या सर्वांना पुढच्या निवडणुकीमध्ये नक्की येईल, असे सावंत मुंबईत शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

तर आंदोलन करू तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेबाबत बोलताना खासदार सावंत म्हणाले की, सीएसएमटीच्या दर्शनी भागात शिवाजी महारांजाचा पुतळा लावण्यासाठी मी वारंवार फॉलोअप केला. पुतळा तयार झाला पण लावला जात नाही. स्थानकांवर कुठलेही पुतळे लावायचे नाहीत, असे धोरण बनवल्याचे कारण आता रेल्वे पुढे करत आहे. आता तो पुतळा सँडहर्स्ट रोड येथे गोडाऊन मध्ये आहे, तो पुतळा लावा. जर लावला नाही तर मग आम्ही आंदोलन करू, असा इशारा सावंत यांनी दिला.

पक्ष प्रमुखांची मेहेरबानी समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, गुवाहाटीत काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावे लागले असते, असे वक्तव्य केले. यावर बोलताना खासदार सावंत म्हणाले की, शिवसेनेचा स्थायीभाव काय आहे हे माहिती आहे सगळ्यांना. पक्ष प्रमुखांनी संयमी भूमिका घेतली म्हणून तुम्ही इथे आलात, फ्लोर टेस्ट केली. आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी नाही त्यांची, अशी थेट टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.

हेही वाचा Case has been filed against shivsainik मोदी शहांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या 2 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : Aug 13, 2022, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.