ETV Bharat / city

Ajit Pawar Visit Worli : आदित्य ठाकरेंच्या पाठीवर अजित पवारांची कौतुकाची थाप! - अजित पवार आदित्य ठाकरे कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ आणि दादर चैत्यभूमी येथे केलेल्या कामांची ( Ajit Pawar visit Worli ) पाहणी केली. या कामांमुळे झालेले बदल आणि भविष्यात होणारे बदल तसेच या कामांमुळे सर्वसामान्य लोकांना मिळालेल्या सुविधांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे आवर्जून ( Aditya Thackeray journey with Ajit Pawar ) विचारपूस केली. आपल्या कामाबद्दल आदित्य ठाकरे हे देखील अत्यंत आदरपूर्वक आणि नम्रपणे अजित पवार यांना माहिती देत होते.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 11, 2022, 11:02 PM IST

मुंबई- मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील वरळी तसेच दादर परिसरात केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवर्जून ( Ajit Pawar visit Worli ) घेऊन गेले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपल्या ( Aditya Thackeray journey with Ajit Pawar ) गाडीतून कामाच्या स्थळी घेऊन गेले. यावेळी स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडीचे स्टेरिंग आपल्या हाती घेतले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ आणि दादर चैत्यभूमी येथे केलेल्या कामांची पाहणी केली. या कामांमुळे झालेले बदल आणि भविष्यात होणारे बदल तसेच या कामांमुळे सर्वसामान्य लोकांना मिळालेल्या सुविधांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे आवर्जून विचारपूस केली. आपल्या कामाबद्दल आदित्य ठाकरे हे देखील अत्यंत आदरपूर्वक आणि नम्रपणे अजित पवार यांना माहिती देत होते. एकूणच महाराष्ट्रात भविष्यात राजकारणाचे काय गणित असू शकते हे सांगणारे हे सूचक चित्र होते.

आदित्य ठाकरेंच्या पाठीवर अजित पवारांची कौतुकाची थाप

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, आज ३६७ नव्या रुग्णांची नोंद, एका रुग्णाचा मृत्यू

अजित पवारांची आदित्य ठाकरेंवर छाप
अनेक सार्वजनिक कामे आणि कार्यक्रमात अजित पवार यांच्यासोबत आदित्य ठाकरे नेहमी दिसतात. पुण्याच्या एका कार्यक्रमात तर अजित पवार यांनी चुकून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ऐवजी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. मात्र आपली चूक लक्षात येतेच अजित पवार यांनी तात्काळ ती चूक दुरुस्त करून घेतली होती.

हेही वाचा-Hijab Controversy In Maharashtra : हिजाब समर्थनार्थ महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात झाले आंदोलन, वाचा सविस्तर...
आदित्य ठाकरेंच्या भाषणात उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ( Mumbai Election ) लक्षात घेता आदित्य ठाकरे यांनी मुंबईत विकास कामांच्या लोकार्पणच्या कामांचा धडाका लावला आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान अनेक वेळा आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख ( Ajit Pawar praised Aditya Thackeray ) करत असतात. त्यांच्या प्रेरणेने आणि मदतीने काम झाले असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरे यांच्या भाषणात दिसतो. तर अजित पवार हेदेखील आदित्य ठाकरे यांनी आणलेल्या नवीन कल्पना किंवा केलेल्या कामांची नेहमीच प्रशंसा करताना दिसतात. आदित्य ठाकरे यांचे कुटुंबही राजकारणाशी आणि समाजकारांनाशी नाते किती घट्ट आहे हे सांगण्याची वेगळी गरज नाही. मात्र, तरीही ठाकरे कुटुंबातले आदित्य हे अजित पवार शैलीने प्रभावित आल्यासारखे चित्र आहे.

हेही वाचा-Kirit Somaiya Live : संजय राऊत सांगा कोणकोणत्या हॉटेलमध्ये मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम घेतले? : किरीट सोमय्यांनी खळबळजनक पत्रकार परिषद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.