ETV Bharat / city

Ajit Pawar Corona Positive : अजित पवार यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन - governor got discharge

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण ( Ajit Pawar infected by corona virus) झाली आहे. ट्विट करत त्यांनी त्याबाबतची माहिती दिली. रविवारी त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट नुकताच मिळाला आहे. ज्यात ते कोरोनाबाधीत झाल्याचे समोर आले आहे.

Ajit Pawar infected
Ajit Pawar infected
author img

By

Published : Jun 27, 2022, 4:40 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण ( Ajit Pawar infected by corona virus) झाली आहे. ट्विट करत त्यांनी त्याबाबतची माहिती दिली. रविवारी त्यांनी कोरोनाची चाचणी ( corona test ) केली. त्याचा रिपोर्ट नुकताच मिळाला, ज्यात ते कोरोनाबाधीत झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संबंधीत आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. तसच लक्षणं दिसल्यास चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
अजित पवारांचे ट्विट

अजित पवार यांचे ट्विट - कोरोनाबाधीत झाल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. " काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी." असं अजित पवार यांनी सर्वांना खबरदारी म्हणून सांगितले आहे.

याआधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोणाची लागण झाली होती. बुधवारी राज्यपाल यांना कोरोनाची लागण ( governor got infected by Corona virus ) झाली होती. रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज ( governor got discharge ) मिळाला आहे.

हेही वाचा - Breaking News : महाराष्ट्रात राजकारण नाही, आता सर्कस झाली - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.