मुंबई - छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव दीक्षित याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने गौरव दीक्षित यांच्या घरी धाड टाकली. यावेळी गौरवच्या घरातून एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत.
यापुर्वी अभिनेता एजाज खान अटकेत आहे. अभिनेता एजाज खान यांच्या चौकशी दरम्यान एनसीबीला काही माहिती हाती लागली होती. याच माहितीच्या आधारावर एनसीबीने दीक्षितच्या घरी धाड टाकली. या धाडी नंतर दीक्षितला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
ड्रग्स प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबीकडून अटक - गौरव दीक्षितला एनसीबीकडून अटक
गौरवच्या घरातून एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत.