मुंबई - पुणे शहरात झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजक, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे दोन वर्षे भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तुरुंगात आहेत. ढवळे यांची राज्य सरकारने त्वरित निर्दोश मुक्तता करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या केससाठी लागणारा निधी दादर शिवाजी पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांकडून जमवण्यात आला. याबाबत या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव साधलेला संवाद.
सुधीर ढवळे यांची त्वरित निर्दोष मुक्तता करा, कार्यकर्त्यांची मागणी - News about Sudhir Dhawale
पुणे शहरात झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांची त्वरित निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या केससाठी शिवाजी पार्क येथे आलेल्या भीम अनुयायांकडून निधी जमवण्यात आला.
सुधीर ढवळे यांची त्वरित निर्दोष मुक्तता करण्याची कार्यकर्त्यांची मागणी
मुंबई - पुणे शहरात झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजक, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे दोन वर्षे भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तुरुंगात आहेत. ढवळे यांची राज्य सरकारने त्वरित निर्दोश मुक्तता करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या केससाठी लागणारा निधी दादर शिवाजी पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांकडून जमवण्यात आला. याबाबत या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव साधलेला संवाद.
Intro: पुणे येथील एल्गार परिषदेचे आयोजक, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे गेले दोन वर्षे भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात जेल मध्ये आहेत. ढवळे यांची राज्य सरकारने त्वरित निर्दोश मुक्तता करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यानी केली आहे. तसेच त्यांच्या केससाठी लागणारा निधी दादर शिवाजी पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांकडून जमवण्यात आला. याबाबत या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव साधलेला संवाद..Body:FlashConclusion: