ETV Bharat / city

Accused Arrested: गोरेगाव रेल्वे स्थानकात तरुणीचं चुंबन घेणाऱ्या आरोपीला केली अटक - पोलिसांनी आरोपीला अटक केली

Accused Arrested: मुंबई उपनगरात अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी साडे नऊच्या सुमारास कामावर चाललेल्या २१ वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा संतापजनक प्रकार घडला kissed a girl in Goregaon railway station आहे. याप्रकरणी बोरीवली जीआरपीने आरोपीला अटक Accused Arrested केली आहे. अमु कुमार सिंग (२६) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

Accused Arrested
Accused Arrested
author img

By

Published : Oct 6, 2022, 8:59 PM IST

मुंबई: Accused Arrested: मुंबई उपनगरात अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी साडे नऊच्या सुमारास कामावर चाललेल्या २१ वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा संतापजनक प्रकार घडला kissed a girl in Goregaon railway station आहे. याप्रकरणी बोरीवली जीआरपीने आरोपीला अटक Accused Arrested केली आहे. अमु कुमार सिंग (२६) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात पीडित तरुणी ही एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करते. तसेच आरोपी हा पेशाने इलेक्ट्रिशियन आहे. पीडित तरुणी ही गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पुलावरुन सकाळी साडेनऊच्या सुमारास नोकरीवर चालली होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिचे चुंबन घेऊन पळू लागला. यावेळी तरुणीने आरडाओरडा केला. तरुणीचा आरडाओरडा ऐकून पुलावरील उपस्थित प्रवासी नागरिकांनी धावत जाऊन त्याला पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बोरीवली जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे नाहीत. आरोपी हा मानसिक रुग्ण आहे. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस आरोपीला अटक करून पुढील कारवाई करत आहेत. दिवसाढवळ्या भरस्थानकात तरुणीसोबत घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.