मुंबई - मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हानी बाबू आणि अन्य तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. एल्गार परिषदेतील दंगल प्रकरणी ते सध्या तुरूंगात आहे.
Elgar Parishad Case : NIA विशेष न्यायालयाने प्रा. हानी बाबू यांच्यासह तीन जणांना जामीन अर्ज फेटाळला - प्रा. हानी बाबू यांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हानी बाबू आणि अन्य तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत.
Elgar Parishad Case