ETV Bharat / city

राज्यात आज 57 हजार 367 तर आतापर्यंत 9 लाख 83 हजार 830 लसीकरण - कोरोना लसीकरना बद्दल बातमी

राज्यात आज 57 हजार 367 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 9लाख 83 हजार 830 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

9 lakh 83 thousand 830 people have been vaccinated in state
राज्यात आज 57 हजार 367 तर आतापर्यंत 9 लाख 83 हजार 830 लसीकरण
author img

By

Published : Feb 22, 2021, 10:17 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणू पासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 37 हजार 030 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. आजपर्यंत 9 लाख 83 हजार 830 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड व को - वॅक्सिन ही लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात आज 823 केंद्रांवर 57 हजार 367 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 36,182 लाभार्थ्यांना पहिला तर 21,185 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 10 हजार 947 आरोग्य आणि 25 हजार 235 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 21,185 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 55,860 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 1507 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 9 लाख 83 हजार 830 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

जिल्हानिहाय आकडेवारी -

अहमदनगर 35049
अकोला 12498
अमरावती 22039
औरंगाबाद 24674
औरंगाबाद 24674
बीड 17737
भंडारा 11821
बुलढाणा 16565
चंद्रपूर 20723
धुळे 13031
गडचिरोली 12338
गोंदिया 11520
हिंगोली 6463
जळगांव 22189
जालना 14381
कोल्हापूर 28523
लातूर 16626
मुंबई 174120
नागपूर 45647
नांदेड 15573
नंदुरबार 14833
नाशिक 42362
उस्मानाबाद 10248
पालघर 24491
परभणी 8156
पुणे 95258
रायगड 14612
रत्नागिरी 14760
सांगली 24555
सातारा 37319
सिंधुदुर्ग 8772
सोलापूर 32408
ठाणे 91615
वर्धा 18268
वाशीम 7681
एकूण 9,83,830

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.