मुंबई - महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळत आहे. गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 260 निवासी डॉक्टरांची (260 Resident doctors tested positive for COVID-19) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिली आहे. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महापालिका देखील कामाला लागली आहे.
-
Maharashtra | A total of 230 resident doctors from various hospitals in Mumbai have tested positive for COVID-19 in the last 3 days: Ganesh Solunke, president of JJ Hospital, Maharashtra Association of Resident Doctors
— ANI (@ANI) January 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | A total of 230 resident doctors from various hospitals in Mumbai have tested positive for COVID-19 in the last 3 days: Ganesh Solunke, president of JJ Hospital, Maharashtra Association of Resident Doctors
— ANI (@ANI) January 6, 2022Maharashtra | A total of 230 resident doctors from various hospitals in Mumbai have tested positive for COVID-19 in the last 3 days: Ganesh Solunke, president of JJ Hospital, Maharashtra Association of Resident Doctors
— ANI (@ANI) January 6, 2022
सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड पॉझिटिव्ह
सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड चाचणी झाली असून ते कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील 260 निवासी डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.