ETV Bharat / city

Petrol Price Hike - आजही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ, 'हे' आहेत नवे दर - पेट्रोल डिझेल दर वाढ

देशात इंधन दरवाढीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत ( Petrol diesel price hike ) आहे. मुंबईत आज पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली. तर, दिल्लीत पेट्रोल, डिझेल ८० पैशांनी महागले आहे. गेल्या १६ दिवसांत तब्बल १४ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

increase in petrol diesel price
पेट्रोल डिझेल दर वाढ मुंबई
author img

By

Published : Apr 6, 2022, 8:46 AM IST

Updated : Apr 6, 2022, 12:23 PM IST

मुंबई - देशात इंधन दरवाढीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत ( Petrol diesel price hike ) आहे. मुंबईत आज पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली. तर, दिल्लीत पेट्रोल, डिझेल ८० पैशांनी महागले आहे. गेल्या १६ दिवसांत तब्बल १४ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसत आहे.

हेही वाचा - UPA Leadership Politics : केंद्रात सक्षम विरोधी गटाच्या मागणीला जोर; शरद पवार पंतप्रधानांच्या शर्यतीत?

देशात पेट्रोल - डिझेल दरवाढीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. सरकारी तेल कंपन्यांनी लिटरमागे ८० पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत आज पेट्रोल १०५.४१, डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर असे दर आहेत. तर, मुंबईत पेट्रोल १२०.५१, डिझेल १०४.७७ रुपये प्रतिलिटर असणार आहे. अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची यात आज वाढ झाली आहे. दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल तब्बल १५ रुपये महाग मिळत आहे.

राज्यातील काही इतर शहरांमधील पेट्रोल-डिझेलदर खालीलप्रमाणे

हिंगोली

पेट्रोल- 121. 43

डिझेल- 104. 11

नंदुरबार

पेट्रोल- 121. 61

डिझेल- 104. 27

हेही वाचा - सतरा वर्षांपूर्वीच्या संशयित व्यवहारावरुन सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

Last Updated : Apr 6, 2022, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.