ETV Bharat / city

Heavy rain in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; राधानगरी धरण 82.05% भरले - पंचगंगा नदी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ( Heavy rain in Kolhapur district ) कायम असून राधानगरी धरणामध्ये ( Radhanagari Dam ) देखील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पंचगंगा नदी ( Panchganga river ) सध्या 19 फुटाच्या वर वाहत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण सध्या 82.05 टक्के भरला असून 1600 क्युसेक्स चा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Radhanagari Dam
राधानगरी धरण
author img

By

Published : Aug 7, 2022, 9:52 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर हा पुन्हा वाढला ( Heavy rain in Kolhapur district ) आहे याचाच परिणाम म्हणून राधानगरी धरणामध्ये ( Radhanagari Dam ) देखील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पंचगंगा नदी सध्या 19 फुटाच्या वर वाहत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण सध्या 82.05 टक्के भरला असून 1600 क्युसेक्स चा पाण्याचा विसर्ग सध्या ( Release of water Radhanagari Dam) विद्युत विमोचन मधून सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे हे स्वयंचलित असून 100% धरण भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात.तर हवामान खात्याकडून नऊ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने असाच पाऊस सुरू राहिल्यास या आठवड्यात राधानगरी धरण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राधानगरी धरण

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी ४६५ नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू

नऊ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस - कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर हा पुन्हा वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून राधानगरी धरणामध्ये देखील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पंचगंगा नदी सध्या 19 फुटाच्या वर वाहत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण सध्या 82.05 टक्के भरला असून 1600 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या विद्युत विमोचन मधून सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे हे स्वयंचलित असून 100% धरण भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात.तर हवामान खात्याकडून नऊ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने असाच पाऊस सुरू राहिल्यास या आठवड्यात राधानगरी धरण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - Jayant Patil : विरोधी पक्षनेते पदावरून जयंत पाटलांची नाराजी; म्हणाले, मी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.