ETV Bharat / city

Chitra Wagh Reply To Satej Patil : 'माझ्या नवऱ्याची एकतरी भानगड काढून दाखवा, मी राजकारण सोडेल' - Chitra Wagh Replied To Satej Patil

कोल्हापूरमध्ये सभेवर झालेल्या दगडफेकीसंदर्भात ( Stone Pelting On Chitra Wagh ) प्रतिक्रिया देताना, नाशिकच्या वाघाची अनेक ( Satej Patil Reaction On Citra Wagh Stone Pelting ) प्रकरणे बाहेर काढू, असे म्हटले होते. यासंदर्भात उत्तर देताना चित्रा वाघ यांनी आमची एकजरी भानगड काढून दाखवा आम्ही राजकारण सोडेल, असे म्हटले आहे. शिवाय तुमच्या सुद्धा अनेक भानगडी काढून दाखवू असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh Replied To Satej Patil ) यांनी दिला.

Chitra Wagh Repliy To Satej Patil
Chitra Wagh Repliy To Satej Patil
author img

By

Published : Apr 4, 2022, 5:40 PM IST

Updated : Apr 4, 2022, 6:39 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीमध्ये ( kolhapur North Election ) आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर समोरे जात आहोत. मात्र, काल सुरू असलेल्या सभेवरच दगडफेक ( Stone Pelting On Chitra Wagh ) करण्याची निंदनीय घटना घडली. याबाबत बोलल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil Reaction On Citra Wagh Stone Pelting ) यांनी आमच्यावरती वैयक्तिक टीका करत नाशिकच्या वाघांची अनेक भानगडी काढू असे म्हटले. मात्र, आमची एकजरी भानगड काढून दाखवा आम्ही राजकारण सोडेल, शिवाय तुमच्या सुद्धा अनेक भानगडी काढून दाखवू असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh Replied To Satej Patil ) यांनी दिला. कोल्हापूरात आयोजित ( Chitra Wagh Kolhapur Press Conference ) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

काय म्हणाल्या चित्रा वाघ? - पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, 'मी तुमच्या बायकोवर बोलत नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला का मध्ये आणता, ज्याचा या राजकारणाशी संबंध नाही. माझ्या नवऱ्याची एक गोष्ट बाहेर काढा मी राजकारणातून बाहेर पडेल. जेव्हा राजकारणात कोणतेही मुद्दे चर्चेला मिळत नाहीत. तेव्हा वैयक्तिक मुद्यांवर बोलले जाते. सतेज पाटील हेच करतात. महिला अत्याचार, बलात्कार अशा घटना घडत असताना विरोधकांनी तिकडे लक्ष द्यावे. आज महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले आहे. त्या महिलांनी हे लक्षात घ्यावं की महाराणी ताराराणी चौक वाट बघत आहे आंदोलनाची. शिवाय सतेज पाटील कोल्हापूरचे आपण पालकमंत्री आहात पालक नाही', असा टोला सुद्धा त्यांनी सतेज पाटील यांना लगावला.

हेही वाचा - Stone Pelting On Chitra Wagh : 'चित्रा वाघ यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही प्रि-प्लॅन आणि स्टेज मॅनेज'

Last Updated : Apr 4, 2022, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.