ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोन नराधमांककडून अत्याचार - small girl physically abused at vaijapur

वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस... वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल...

औरंगाबादेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Nov 15, 2019, 6:59 PM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोमनाथ निघोटे आणि सुदाम निघोटे या दोन आरोपींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा... प्रिन्स प्रकरणाचे गूढ वाढले..! नातेवाईकांना भेटण्यास केईएम प्रशासनाकडून मज्जाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी गावात मेंहदीचा कोन खरेदी करण्यासाठी दुपारी दुकानात गेली होती. मात्र, दुकान बंद असल्याने घराकडे परत येत असताना आरोपी सोमनाथ निघोटे, सुदाम निघोटे हे तिच्या पाठीमागून आले. यानंतर त्या दोघांनी तिला बळजबरीने एका बंद खोलीत डांबून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यानंतर तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांचा खून करण्याची धमकी दिली.

हेही वाचा... सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी

यानंतर थोड्या वेळाने तेथील जवळचे एक गृहस्थ खोलीकडे आले असता, त्यांनी खोलीचा दरावाजा बाहेरून उघडला. तसेच पिडीत मुलीला तिच्या घरच्यांकडे घेऊन गेले. यानंतर मुलीच्या पित्याने वैजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणीकर यांनी आरोपी सोमनाथ निघोटे आणि अशोक निघोटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Intro:अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दोन जणांकडून अत्याचार.
वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

औरंगाबाद- अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करुन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील हडसपिंपळगाव येथे बालदिनाच्या पूर्वसंध्येला घडला.
या प्रकरणी सोमनाथ अशोक निघोटे ( २१), सोमनाथ अशोक निघोटे (२७) रा.हडसपिंपळगाव ता.वैजापूर जि.औरंगाबाद असे आरोपीचे नावे आहेत.पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपीना अटक केलीBody:१७ वर्षीय मुलगी गावात मेंहदीचा कोन खरेदी करण्यासाठी बुधवारी दुपारी १ वाजता गेली होती. दुकान बंद असल्याने घराकडे परत येत असताना गावातील आरोपी सोमनाथ निघोटे, सुदाम निघोटे माझ्या पाठीमागून आले.सुदाम यांनी माझ्या सोबत बंद खोलीत चल असे मला म्हटला त्याला विरोध करताच त्यांनी चिडून दोघींना उचलबांगडी केली.मदतीसाठी पिडीत मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या श्रीमुखात चापट मारुन तोंड दाबून एका बंद खोलीत डांबून तिच्यावर दोघांनी पाशवी बलात्कार केला.यावेळी त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला असता खोलीत पडलेला वीजेचा दिवा फोडून त्या काचेने डाव्या हातावर तुझी नस कापून तुला मारुन टाकू असे म्हणत जखमी केले.तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आईवडिलांचा खून करु असे धमकावून दोन्ही आरोपी मुलीला बंद खोलीत कोंडून निघून गेले.तासाभराने आरोपी सोमनाथचा काका वसंत निघोटे हा खोलीकडे आला होता.Conclusion:त्यांनी बंद खोलीचा बाहेर दरवाजा उघडून त्यांनी तुझ्या घरी तू आमच्या शेतात कापूस वेचण्यासाठी आले होते असे सांगतो असे म्हणाला असे पिडीत मुलीच्या पित्याने वैजापूर पोलीसांनी दिलेल्या नमूद केलेल्या फिर्यादीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणीकर यांनी आरोपी सोमनाथ अशोक निघोटे, सोमनाथ अशोक निघोटे रा.हडसपिंपळगाव ता.वैजापूर यांच्या विरोधात बाल लैगिक शोषण, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, अपहरण या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीना अटक करण्यात आली.
आरोपीला शिताफीने अटक.... अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक सी. एम. चरभरे, हवालदार दिलीप वेलगुडे, किशोर आघाडे यांच्या पथकाने गंगापूर तालुक्यातील आंबेलोहाळ येथे अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.