ETV Bharat / city

Flag Hoisting Ceremony ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच चंद्रकांत खैरे गेले निघून

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रभारी पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री संदिपान भुमरेंची Guardian Minister Sandipan Bhumrenchi भेट न घेताच निघून गेले. तर मग चर्चा तर होणारच. पक्षासोबत बंडखोरी Shiv Sena rebels केल्यामुळे खैरे नाराज असून त्यामुळे त्यांनी भुमरेंची भेट नाकारली. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Chandrakant Khaire
चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Aug 15, 2022, 9:11 PM IST

औरंगाबाद मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर flag hoisting ceremony नाराजी नाट्य समोर आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रभारी पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री संदिपान भुमरेंची Guardian Minister Sandipan Bhumrenchi भेट न घेताच निघून गेले. तर मग चर्चा तर होणारच. पक्षासोबत बंडखोरी Shiv Sena rebels केल्यामुळे खैरे नाराज असून त्यामुळे त्यांनी भुमरेंची भेट नाकारली. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा Independence Day सातार्‍यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण

खैरे यांची नाराजी अद्याप कायम शिवसेनेच्या बंडखोरीमुळे Shiv Sena rebels पक्षातील जुने नेते नाराज आहेत. त्याचाच प्रत्यय नेहमी सार्वजनिक ठिकाणी येत असतो. असच काहीस मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम स्थळी पाहायला मिळालं. जिल्ह्यातील सेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी rebels Shiv Sena MLA केल्याने सत्तेत असलेल्या सेनेला पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते उघडपणे आपला रोष दर्शवत असतात. देशाचा स्वतंत्रता दिवस independence day निमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा Flag hoisting ceremony by Sandipan Bhumre पार पडला. राष्ट्रगीत होताच चंद्रकांत खैरे यांनी तिथून जाणे पसंत केले. दर वर्षी खैरे उपस्थितीत नागरिकांची भेट घेऊन जात असतात. मात्र आज तसे न करता ते निघून गेल्याने त्यांच्या नाराजीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

हेही वाचा Mukesh Ambani Threat मुकेश अंबानींना धमकी देणारा दहिसरमधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.