ETV Bharat / city

औरंगाबादेत रिक्षा अन् दुचाकीच्या अपघातात २ ठार, ४ जखमी - पाडेगाव येथे रिक्षा आणि दुचाकीचा अपघात

औरंगाबाद जिल्ह्यातील पाडेगाव येथे रिक्षा आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले आहेत, तर चारजण गंभीररित्या जखमी आहेत.

औरंगाबादेत रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात दोन ठार
author img

By

Published : Oct 12, 2019, 4:54 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील पाडेगाव येथे रिक्षा आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातातील दोनजण मृत पावले आहेत. तर चारजण गंभीररित्या जखमी आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात दोन ठार, चार जण जखमी

अंकुश केशवराव दाणे (21 औरंगाबाद) आणि नंदू प्रकाश नरवडे (33 बिडकीन, आंबेडकरनगर औरंगाबाद) असे अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. संगीता नंदू नरवडे (28), प्रज्ञा नंदू नरवडे (10), प्रतिज्ञा नंदू नरवडे (7), केशवराव खंडूजी दाणे (60) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा... महाठग! मेहुल चोक्सीकडून पंजाब आणि सिंध बँकेची ४४.१ कोटींची फसवणूक

दसऱ्याच्या दिवशी नंदू नरवडे हे पत्नी व दोन मुलींसह फिरायला वेरूळला निघाले होते. तर मृत अंकुश दाणे हे वडिलांसह औरंगाबादला रिक्षात बसून येत होता. याच दरम्यान दुपारच्या वेळेस नाशिक रोडवर देवगिरी हॉटेलजवळ दाणे बसलेल्या रिक्षा आणि नरवडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले होते. या सर्व जखमींवर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास दाणे आणि नरवडे या दोघांचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर​​​​​​​

Intro:पडेगाव येथे रिक्षा आणि दुचाकीं दरम्यान झालेल्या भीषण अपघातातील दोघेजण आज पहाटे दगावले आहे.तर चार जण गंभीररित्या जखमी आहेत.त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सूर आहे.जखमी मध्ये दोन चिमुकलीचा समावेश आहे.अंकुश केशवराव दाणे वय-21 वर्ष (रा.औरंगाबाद), नंदू प्रकाश नरवडे वय-33 (रा.बिडकीन ह.मु.आंबेडकरनगर,औरंगाबाद)
असे अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत तर संगीता नंदू नरवडे वय-28, प्रज्ञा नंदू नरवडे वय-10 वर्ष, प्रतिज्ञा नंदू नरवडे वय-7वर्ष,( रा.बिडकीन ह.मु.आंबेडकरनगर, औरंगाबाद) केशवराव खंडूजी दाणे वय-60 वर्ष (रा.औरंगाबाद) अशी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे आहे.

Body:दसऱ्याच्या दिवशी (8 ऑक्टोबर) रोजी मृत नरवडे हे पत्नी व दोन मुलीसह फिरायला वेरूळला निघाले होते. तर मृत दाणे हे वडिलांसह औरंगाबाद ला रिक्षात बसून येत होता. याच दरम्यान दुपारच्या वेळेस नाशिक रोडवरील मिठमिठा च्या पुढे असलेल्या देवगिरी हॉटेल जवळ दाणे बसलेल्या रिक्षा आणि नरवडे यांच्या दुचाकींचा भीषण अपघात झाला व या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले होते. या सर्व जखमींवर उपचार सुरू असताना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास दाणे आणि नरवडे या दोघा जखमीचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.पुढील तपास हवलंदार बी.के.नागरे करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.