ETV Bharat / city

बोट खाली कर असे ओवेसी शाह यांना म्हणाले; मी साक्षीदार - इम्तियाज जलील - औरंगाबाद

महाराष्ट्र्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादेतून निवडून आले आहेत. याच अनुशंगाने आज औरंगाबाद शहरात जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 29, 2019, 4:29 PM IST

औरंगाबाद- संसदेमधे तीन तलाकच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. त्या वेळेस झालेली घटना माध्यमांनी अर्धवट दाखवली. ज्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे बोट दाखवले, त्यावेळी ओवेसी यांनी त्यांना बोट खाली कर, असे उत्तर दिले. मी या घटनेचा साक्षीदार आहे. मीच त्यांचा शर्ट ओढला, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी औरंगाबाद येथील एमआयएमच्या विजयी रॅली दरम्यान केला.

महाराष्ट्र्रातील एमआयएमचे एकमेव खासदार औरंगाबादेतून निवडून आले आहेत. याच अनुशंगाने आज औरंगाबाद शहरात जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Intro: जेंव्हा संसदेत तीन तलाक चा मुद्दा सुरू होता तेंव्हा गृह मंत्री अमित शाह हे बोलले तेंव्हा खा.असदुद्दीन ओवेसी यांनी बोट खाली करा असे शाह यांना उत्तरले माध्यमांनी अर्धवट दाखवले असे आमदार जलील यांनी रविवारी विजयी रॅलीला संभोदतातना बोलले..

Body:महाराष्ट्र्रातील एमआयएम चे एकमेव खासदार औरंगाबादेतून निवडून आले आहे. याच अनुशनगणे आज जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. रॅलीचे समारोप भडकल गेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले त्या नंतर खा.जलील यांनी कार्यकर्त्यांना संभोदताना संसदेमधील तीन तलाक च्य मुद्यावर चर्चा सुरू होती त्या वेळेस झालेली घटना माध्यमाणी अर्धवट दाखवली ज्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ओवैसी यांच्याकडे बोट दाखवले त्यावेळी ओवैसी यांनी त्यांना बोट खाली कर असे उत्तर दिले मी या घटनेचा साक्षीदार आहे.मीच त्यांचं शर्ट ओढला असा दावा खासदार जलील यानी रॅली दरम्यान केलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.